संघर्षाला हवी साथ : मोलकरणीच्या मुलीची यशोगाथा!
वडिलांचं छत्र हरपलेलं... आई घरकाम करून कसंबसं घर चालवणारी... अशा प्रतिकूल परिस्थितीत, घाटकोपरच्या मानसी सकपाळनं दहावीला ९४ टक्के गुण मिळवले... मानसीला आता डॉक्टर व्हायचंय... तिचं हे स्वप्न खरंच पूर्ण होईल?
Jun 28, 2017, 04:08 PM ISTसंघर्षाला हवी साथ : मोलकरणीच्या मुलीची यशोगाथा!
मोलकरणीच्या मुलीची यशोगाथा!
Jun 28, 2017, 03:56 PM IST