मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या 'सगेसोयरे' शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?
Maratha Reservation : मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा आदेश सरकारने काढला आहे.
Jan 27, 2024, 03:40 PM IST'निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर'; सरकारच्या अध्यादेशावर किरण मानेंची सूचक पोस्ट
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतलं आहे. मात्र सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर काढलेल्या अध्यादेशावरुन चर्चा सुरु झाली आहे.
Jan 27, 2024, 02:49 PM ISTआरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि सर्व सवलती - मुख्यमंत्री शिंदे
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्याचवेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली.
Jan 27, 2024, 01:33 PM IST'सग्यासोयऱ्यांच्या संदर्भात आधीच कायद्यात...'; सरकारच्या अध्यादेशावर सदावर्तेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Maratha community Maharashtra Reservation : माझ्या मराठा बांधवांना EWS आरक्षणाच्या लाभापासून वंचित करण्यासाठी हे आंदोलन उभारलं होतं, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावं असाही सल्ला सदावर्तेंनी दिला.
Jan 27, 2024, 12:58 PM ISTMaratha Reservation | प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करावी जरांगेंचं सरकारला आवाहन
Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Jan 27, 2024, 11:55 AM ISTMaratha Reservation | मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते जरांगेंनी स्वीकारली जीआरची प्रत, ओबीसींच्या सवलती मराठ्यांना लागू करण्याचा निर्णय
Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Jan 27, 2024, 11:35 AM ISTतुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक
Manoj Jarange Maratha Reservation Morcha : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या निर्णयानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.
Jan 27, 2024, 11:21 AM ISTMaratha Reservation | राज्य सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यावर मराठा आंदोलकांचा तलवार घेऊन जल्लोष
Manoj Jarange Patil Opens Sword On Stage
Jan 27, 2024, 11:20 AM ISTCM Eknath Shinde | मुख्यामंत्र्यांच्या हस्ते जरांगे पाटलांनी सोडलं उपोषण, मराठा समाजाचा जल्लोष
CM Eknath Shinde Offer JuiceTo Manoj Jarange
Jan 27, 2024, 10:55 AM ISTMaratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, 'मी चुकून...'
Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे.
Jan 27, 2024, 10:06 AM IST
Maratha Reservation | वाशीमध्ये मराठा आंदोलकांचा जल्लोष, आरक्षणात अडथळा आल्यास पुन्हा आंदोलन करणार
Navi Mumbai Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Jan 27, 2024, 09:55 AM ISTCM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 27, 2024, 09:26 AM IST
APMC Market | मराठा आंदोलनामुळे 3 दिवस नवी मुंबई बाजार समिती बंद, एपीएमसी मार्केट बाहेर भाजीपाला विक्री सुरू
APMC Market Vegetables On Road
Jan 27, 2024, 09:15 AM ISTMaratha Reservation | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशी कडे रवाना, जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडणार उपोषण
Prepration At Shivaji Chowk
Jan 27, 2024, 09:10 AM ISTManoj Jarange | आपला लढा मराठा समाजाच्या हितासाठी, सर्व मराठा बांधव एकत्र येणार
Manoj Jarange Patil Press Conference Navi Mumbai
Jan 27, 2024, 09:05 AM IST