राज ठाकरेंचा विषय संपला - शिवसेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. महायुतीत मनसे घेण्याबाबत विषयी चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, राजकारणात काहीही होते. त्यामुळे चर्चाही होतच राहिल, अशी सावध भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घेतली.
Jun 22, 2013, 09:34 PM ISTबाळासाहेबांचं स्मारक `पार्क क्लब`च्या जागेवर...
मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर दादारमधील पार्क क्लबच्या जागा निश्चित करण्यात आलीय.
Jun 20, 2013, 03:14 PM ISTसर्व विरोधकांची एक आघाडी शक्य?
देशात तिस-या आघाडीच्या सरकारची चर्चा रंगली असताना शिवसेना नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी सर्व विरोधकांची एक आघाडी करणं कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं सांगितलंय.
Jun 12, 2013, 10:44 PM ISTहतबलता नव्हे, मराठीसाठी राजकडे हात - जोशी
मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याचं मनोहर जोशींनी म्हटलंय.
Feb 18, 2013, 10:34 AM ISTराज ठाकरे लहान भावासारखे वागले नाहीत- मनोहर जोशी
राज ठाकरेंच्या एकला चलो रे च्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले,
Feb 14, 2013, 03:09 PM ISTएनडीएमध्ये सामिल व्हा आणि पंतप्रधान बना, पवारांना ऑफर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.
Dec 12, 2012, 04:50 PM ISTमनोहर जोशींना हे बोलणं शोभत नाही- आबा
लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीनं कायदा हातात घेण्याची भाषा करणं अयोग्य असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलीय.
Nov 26, 2012, 07:13 PM ISTकायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.
Nov 26, 2012, 01:38 PM IST`कोहिनूर मिल जाऊ नये म्हणून शिवाजी पार्कची मागणी`
कोहिनूर मिलची जागा जाईल म्हणून मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कचा हट्ट करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे.
Nov 25, 2012, 10:25 PM ISTस्मारकासाठी कायदाही हातात घ्या - मनोहर जोशी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं..अशा प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय.
Nov 25, 2012, 04:49 PM ISTबाळासाहेबांच्या आठवणीने मनोहर जोशी गहिवरले...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृती गंभीर असल्याने शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह इतरही नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती.
Nov 15, 2012, 12:35 PM ISTराज ठाकरेंमुळे मनोहरपंतानी मारली दांडी
रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात सेना मनसे एकत्र आलेच नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आज प्रथमच राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी एकाच मंचावर येत होते. परंतु, दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून मनोहर जोशी यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले.
Oct 12, 2012, 09:22 PM ISTमनसे-शिवसेना आज एकत्र येणार?
शिवसेनाप्रमुख यांची इच्छा कालच रामदास कदम यांनी व्यक्त केली की, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं.. त्यामुळेच सेना आणि मनसेमध्ये जवळीक वाढत चालल्याचेही दिसून येत आहे.
Oct 12, 2012, 01:28 PM ISTजोशी सरांचा पत्ता कट, अनिल देसाईंना राज्यसभेला उमेदवारी
शिवसेनेकडून अनिल देसाई यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. महापालिका निवडणुकीत दादरमधल्या पराभवाने मनोहर जोशींचा पत्ता कट करण्यात झालाय. दादरमध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळं पक्षनेतृत्व नाराज असल्याची असल्याची चर्चा होती.
Mar 15, 2012, 10:57 PM ISTमनोहर जोशी सर अडचणीत?
महापालिका निवडणुकीत दादर-माहिममध्ये शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर तिथली जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी उद्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे.
Feb 21, 2012, 09:04 PM IST