manifesto

‘आप’नं दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांचा पाढा...

‘आप’नं भारताची राजधानी असलेल्या दिल्लीवर ऐतिहासिक विजय मिळवल्याचं आता स्पष्ट झालंय. दिल्लीतला आजवरचा हा सर्वांत मोठा विजय ठरलाय. 'आप'ला जवळवपास ९४% जागा खेचून आणल्यात... 

Feb 10, 2015, 01:20 PM IST

'आप'च्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात

महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, वाय-फाय, मुबलक पाणी, तरूणांना शिक्षण तसंच रोजगाराची संधी या आणि अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी आज 'आम आदमी पक्षा'चा  जाहीरनामा प्रसिद्ध केला. चार महिन्यांच्या विचारमंथनानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

Jan 31, 2015, 03:13 PM IST

भाजपच्या 'दृष्टीपत्रा'त स्वतंत्र विदर्भ 'दृष्टीआड'

भाजपच्या 'दृष्टीपत्रा'त स्वतंत्र विदर्भ 'दृष्टीआड'

Oct 10, 2014, 06:55 PM IST

भाजपच्या 'दृष्टीपत्रा'त स्वतंत्र विदर्भ 'दृष्टीआड'

निवडणूक प्रचारात आघाडी घेणाऱ्या भाजपनं आपला जाहीरनामा मात्र सर्वात शेवटी प्रसिद्ध केलाय. भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख ‘दृष्टीपत्र’ असा करण्यात आलाय. मात्र, या दृष्टीपत्रात साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 

Oct 10, 2014, 05:51 PM IST

काँग्रेसचा जाहीरनामा विकास मॉडेल - सोनिया गांधी

युपीएच्या काळात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. काँग्रेसचं विकास मॉडेल सर्वोत्तम आहे. जाहीरनाम्यासाठी 10,000 लोकांशी चर्चा केली. त्यातून हा जाहीर तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा 2014 च्या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Mar 26, 2014, 03:16 PM IST

बजेटपेक्षा पक्षाचा जाहिरनामा वाचला असता...

अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बजेट वाचून दाखवण्य़ापेक्षा, पक्षाचा आगामी जाहीरनामा वाचून दाखवायला हवा होता, अशी टीका भाजपने अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.

Feb 17, 2014, 02:46 PM IST

महायुतीच्या वचननाम्यातही आश्वासनांचा पाऊस!

मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या महायुतीने आज आपला वचननामा जाहीर करून मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. शिवसेना भवनात आयोजित एका पत्रकार परिषदेत महायुतीने हा वचननामा जाहीर केला.

Feb 9, 2012, 05:27 PM IST