Mangal Gochar 2025 : 21 जानेवारीपासून 'या' 3 राशीच्या लोकांनी राहावं सावध; धनहानीसह नोकरी, व्यवसायात परिणाम, वाढणार टेन्शन
Mangal Gochar 2025 : मकर संक्रांतीनंतर ग्रहांचा सेनापती मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. मंगळ गोचरमुळे तीन राशीच्या लोकांवर संकट कोसळणार आहे. धनहानीसह नोकरी, व्यवसायावर परिणाम होणार आहे.
Jan 10, 2025, 03:37 PM ISTHoroscope 2025 : कामांना खोडा! नवीन वर्षाची सुरुवात 'या' राशींसाठी बिकट; प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ
Horoscope 2025 : नवीन वर्ष कसं असेल हे प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष 2025 हे तीन राशींच्या लोकांसाठी प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ करणारं ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून काळजी घ्यावी.
Dec 25, 2024, 12:24 PM IST