man cut his private part

संक्रातीला गेलेली बायको परतलीच नाही, पतीने रात्रीत केला मोठा गेम!

Bihar News : मकरसंक्रातीच्या दिवशीच पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. पती पत्नीकडे घरी येण्यासाठी वारंवार विनंत्या करत होता. मात्र पत्नीने त्याचे ऐकले नाही त्यामुळे पतीने टोकाचं पाऊल उचलले

Jan 22, 2023, 05:06 PM IST