makers

'मस्तीजादे' सिनेमाच्या निर्मात्यावर रितेश भडकला

मस्तीजादे या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये त्याच्या नावाच उपयोग केल्याने रितेश देशमुख चांगलाच रागावला आहे. त्याने ट्विट करुन याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 6, 2016, 05:35 PM IST