Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य, हळदीकुंकू समारंभाचं काय? सोन्याचे दागिनेही नाही घालायचे?
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करुन येते तो रंग संक्रांती वर्ज्य असतो. यंदा देवी पिवळ्या रंगांची साडी परिधान करुन येतं आहे. त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय सोन्याचे दागिनी घालायचे की नाही. शिवाय हळदीकुंकू समारंभात हळद वापरायची की नाही?
Jan 9, 2025, 05:03 PM ISTRecipe: ना पाक बनवायचं टेन्शन, ना हाताला चटके बसण्याची भिती; 10 मिनिटांत बनवा खुसखुशीत तिळाचे लाडू
Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीला तिळाचे लाडू खाण्याची परंपरा आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी झटपट होतील अशी तिळाच्या लाडवांची रेसिपी सांगणार आहोत.
Jan 9, 2025, 02:10 PM ISTमकर संक्रांत 14 की 15 जानेवारी कधी साजरी करणार? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि विधी
Makar Sankranti 2023 Date : नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. पण यावर्षी 2023 मध्ये मकर संक्रांत कधी साजरी करायची आहे ते जाणून घ्या.
Jan 13, 2023, 08:54 AM ISTमकर संक्रांतीपूर्वी चार राशींचं भाग्य चमकणार, ग्रहांची स्थिती ठरणार अनुकूल
Budh And Mangal Grah Impact: नववर्ष 2023 मध्ये पहिला हिंदू सण म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाईल. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी या दिवशी येत आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचराला संक्रांती असं संबोधलं जातं. पण या गोचरापूर्वी दोन मोठे ग्रह उलथापालथ करणार आहे.
Jan 11, 2023, 04:10 PM IST