महाविकासआघाडीत काँग्रेसला कोणी विचारतं तरी का?; यशोमती ठाकुरांवर भाजपचा पलटवार
काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत.
Jul 18, 2020, 04:25 PM IST'जाहिरातीमध्ये कोणाचेही फोटो लावा, पण...', फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला
महाजॉब्स योजनेच्या जाहिरातवर काँग्रेस नेत्यांचा फोटो न छापल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे.
Jul 17, 2020, 05:41 PM IST'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'
शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात
Jul 11, 2020, 05:07 PM ISTशिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या हातात पुन्हा 'शिवबंधन'
शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधलं आहे.
Jul 8, 2020, 04:09 PM ISTसंगमनेर | महाविकासआघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही - थोरात
Sangamner Bala Saheb Thorat On Mahavikasaghadi
Jul 6, 2020, 07:00 PM ISTठाकरे-पवार बैठकीत लॉकडाऊनच्या गोंधळावर चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.
Jul 3, 2020, 07:25 PM ISTशरद पवार संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, 'महाविकासआघाडी'तल्या कुरबुरींवर चर्चा
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
Jul 3, 2020, 03:40 PM ISTराज्यातील अकरा लाखाहून अधिक शेतकर्यांना जुलै अखेरपर्यंत मिळणार कर्जमाफी
जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jul 2, 2020, 05:04 PM ISTकोरोना : अर्सेनिक अल्बम,आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागात मोफत देणार
कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील मोफत देण्यात येणार आहे.
Jul 2, 2020, 08:08 AM ISTकोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई
आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
Jul 2, 2020, 07:42 AM ISTराज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडणार, संघर्ष पुन्हा वाढणार?
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य मुद्द्यावरुन यापुढच्या काळात राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खडाखडी होत राहणार आहे.
Jun 26, 2020, 06:17 PM ISTविश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा- आठवले
तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत.
Jun 13, 2020, 03:25 PM IST'निर्णय प्रक्रियेत स्थान द्या', नाराज काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाविकासआघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक मुंबईमध्ये पार पडली.
Jun 11, 2020, 03:52 PM ISTमहाविकासआघाडीत काँग्रेस नाराज, काँग्रेसने बोलावली महत्त्वाची बैठक
काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आली आहे.
Jun 11, 2020, 10:54 AM IST