नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील 'या' भागांमध्ये कोसळधार
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर, शेतकरी चिंतातूर झाला आहे.
Nov 27, 2023, 07:00 AM IST
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या सरी, कसे आहे आजचे हवामान?
Mumbai Rain: पावसानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल आणि प्रदूषणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Nov 26, 2023, 06:18 AM ISTWeather Update : कोकणासह मराठवाड्याला पावसाचा इशारा; 'इथं' यलो अलर्ट, काश्मीरमध्ये मात्र थंडीची लाट
Weather Update : महाराष्ट्राध्ये पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा पाऊस बरसणार आहे. डिसेबंर महिन्यात पाऊस पडण्याची नेमकी कारणं काय?
Nov 24, 2023, 07:00 AM IST
Weather Update : राज्याच्या 'या' भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार
Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थंडीची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. पण, ही थंडी फार काळ न टीकता राज्यावर सध्या अवकाळीचच सावट पाहायला मिळत आहे.
Nov 22, 2023, 08:22 AM IST
Weather Updates : अरे काय चाललंय? थंडीची चिन्हं नाहीत, पण पावसाची शक्यता कायम
Weather Update : ऐन हिवाळ्यातही हा पाऊसच धुमाकूळ घालणार का? अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळं निर्माण झाली ही स्थिती. पाहा हवामान वृत्त
Nov 21, 2023, 07:25 AM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांत थंडी वाढणार, पाऊस परतीचा मुहूर्त कधी काढणार? पाहा हवामान वृत्त
Weather Update : राज्यात हिवाळा आता आणखी वाढणार असला तरीही काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Nov 20, 2023, 08:06 AM IST
Maharashtra Weather : हुडहूडी! वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून सुरु असणारं अवकाळीचं वातावरण आता तुलनेनं कमी होणार असून, थंडीचा कडाका वाढताना दिसणार आहे.
Nov 17, 2023, 08:14 AM ISTWeather Update : निफाडचं तापमान 12 अंशांवर; उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
Weather Update : राज्यात आता उकाडा दूर होऊन थंडीची लाट जोर धरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण जास्त असून, उर्वरित राज्यावर त्याचे कमीजास्त परिणाम दिसत आहेत.
Nov 16, 2023, 09:23 AM IST
Mumbai Weather : खराब वातावरणाचा आरोग्यावर परिणाम, थंडीत प्रदूषणाची समस्या
Mumbai Weather Update : 78% कुटुंबातील किमाम एका सदस्याला जाणवतोय खराब हवेचा त्रास, पाहा हवामान अंदाज
Nov 5, 2023, 06:42 AM ISTबाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी?, मुंबई, पुण्यासह 'या' शहरात मुसळधार पाऊस
Maharashtra Rain Alert: सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली नाही हेच आता पाहायला मिळत आहे.
Sep 27, 2023, 02:05 PM ISTमुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Sep 9, 2023, 07:20 AM ISTMumbai Weather: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी
Maharashtra Weather Today : सप्टेंबर महिना उगावला तरी वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेताकुटीला आहे.
Sep 7, 2023, 07:29 AM ISTमहाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली 'ही' अपडेट
Maharashtra Rain Update: पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.
Aug 27, 2023, 07:51 AM ISTMaharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उसंत घेतलेली दिसत आहे. मात्र पुढील 5 दिवसात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
Jul 31, 2023, 04:47 PM IST
पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM IST