maharashtra news in marathi

Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे

First Verdict On Maharashtra 16 MLA Disqualification: मागील 6 महिन्यांहून अधिक काळापासून सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज घटनापीठाने यासंदर्भातील निकाल दिला आहे.

May 11, 2023, 12:10 PM IST

सुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार

Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.

May 11, 2023, 11:47 AM IST
MP Sanjay Raut Uncut Press Conference On Maharashtra Political Crisis PT9M24S

सुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत

SC Hearing MLA Disqualification: सुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत

May 11, 2023, 10:55 AM IST
Deputy Speaker Narhari Zirwal Brief Media On Verdict Day Of Maharashtra Political Crisis PT2M52S

SC Hearing MLA Disqualification | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता

SC Hearing MLA Disqualification LIVE | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता

May 11, 2023, 10:30 AM IST

16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...

SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.

May 11, 2023, 10:16 AM IST
Opposition Leader Ajit Pawar Goes Missing From Nashik PT2M17S

Ajit Pawar Not Reachable: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?

Maharashtra Political Crisis: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?

May 11, 2023, 09:45 AM IST
MP sanjay Raut Tweet On Naryhari Zirwal Not Reachable PT1M2S

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट

Video काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट

May 11, 2023, 09:20 AM IST

Mahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण

SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या. 

May 10, 2023, 11:54 PM IST

Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra Political Crisis  : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे.  ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही. 

May 10, 2023, 10:58 AM IST
NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation PT3M58S

Sharad Pawar Resignation । कार्यकर्ता आक्रमक, रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न

NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation

May 5, 2023, 01:10 PM IST

शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.

May 5, 2023, 12:08 PM IST

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE 

May 5, 2023, 11:46 AM IST