Sharad Pawar Resigns । जयंत पाटील यांनी दिली मोठी अपडेट, पवार आपल्या निर्णयावर ठाम !
Sharad Pawar Resigns : NCP Leader Jayant Patil PC On NCP New Chief Selection
May 4, 2023, 03:10 PM ISTDevendra Fadnavis । बजरंगदलावर बंदी...फडणवीस म्हणाले, कोणाच्या बापाची हिम्मत...
Devendra Fadnavis Speech At Karnataka Election Campaign
May 4, 2023, 03:05 PM ISTSharad Pawar Resigns । सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसमोर हात जोडले
MP Supriya Sule Appels Protestor At YB Chavan Center in Mumbai
May 4, 2023, 03:00 PM ISTSharad Pawar Resigns । जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवारांशिवाय राजकीय जीवनाला अर्थ नाही !
Jitendra Awhad Brief Media On Sharad Pawar Firm On Resignation
May 4, 2023, 02:55 PM ISTराष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब
Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.
May 4, 2023, 10:10 AM ISTछगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान
Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...
May 3, 2023, 11:47 AM ISTSharad Pawar Retirement । राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार?
Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President
May 3, 2023, 11:40 AM ISTSharad Pawar Retirement । सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला
NCP Leaders Arriving Siver Oak To Meet Sharad Pawar
May 3, 2023, 11:35 AM ISTSharad Pawar Retirement । छगन भुजबळ यांनी सांगितले, पुढचा अध्यक्ष कोण असणार?
NCP MLA Chhagan Bhujbal On Supriya Sule And Ajit Pawar As_Successor
May 3, 2023, 11:15 AM IST'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
Apr 27, 2023, 11:32 AM ISTKashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव
Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे.
Apr 15, 2023, 03:58 PM ISTThreat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.
Apr 14, 2023, 03:27 PM ISTSharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..
Sharad Pawar on BJP : देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?
Apr 13, 2023, 03:27 PM ISTMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.
Apr 5, 2023, 12:47 PM ISTSanjay Raut Death Threat: कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही - देवेंद्र फडणवीस
MP Sanjay Raut Death Threat: महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल. संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Apr 1, 2023, 01:12 PM IST