maharashtra govt 0

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST

Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?

Marathi Bhasha Din 2023  :  मराठी मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) केला जातो. त्यामागे काय कारण आहे. त्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि महत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Feb 26, 2023, 03:15 PM IST

MSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी बातमी

MSRTC Employees Salary : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) थकीत पगारासाठी 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत.  

Dec 9, 2022, 03:01 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. 

Aug 11, 2022, 03:01 PM IST

अग्निसुरक्षा नियमांबाबत राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Mumbai Fire Safety Rules : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.  

Jul 19, 2022, 10:10 AM IST

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका... काय म्हणले छगन भुजबळ?

राज्य सरकारने प्रभाग रचनेचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेला नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पहावे लागणार आहे.

May 5, 2022, 08:41 PM IST

राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात अल्टिमेटम पण योगींच्या यूपीत भोंग्यांचा आवाज खत्म

राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली आणि संपूर्ण देशात हा विषय चर्चेत आला.

Apr 28, 2022, 08:58 PM IST

राज्याच्या तिजोरीवर भार, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Ministry will now be outsourcing its staff : राज्यातील तिजोरीत खडखडाट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार करण्यासाठासाठी महाविकास आघाडी सरकाने मोठे पाऊल उचलले आहे. 

Apr 28, 2022, 10:10 AM IST
Maharashtra Govt To File Review Petition In Supreme Court Against Parambir Singh CBI Inquiry PT42S

VIDEO| परमबीर सिंग यांच्याविरोधात सरकार पुन्हा कोर्टात जाणार

Maharashtra Govt To File Review Petition In Supreme Court Against Parambir Singh CBI Inquiry

Apr 14, 2022, 07:55 AM IST
Maharashtra Govt To Review Wine In Supermarket PT50S

राज ठाकरे यांचा इशारा, 'लाऊडस्पीकर काढा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू'

Raj Thackeray On Mosque Loudspeakers : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.  

Apr 3, 2022, 10:54 AM IST

अखेर मास्क मुक्ती.. मास्क घालणं आता ऐच्छिक; तुमची काळजी तुम्हीच घ्या

आता राज्यभरात मास्कची सक्ती नसेल, पण मास्क घालणं ऐच्छिक असेल 

Mar 31, 2022, 05:19 PM IST

नाणार प्रकल्पासंदर्भात आताची मोठी बातमी

Nanar Refinery Project : महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीकोणातून मोठी बातमी. नाणार प्रकल्पाचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Mar 28, 2022, 08:15 AM IST