सरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा
Farm revenue : आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे.
Feb 18, 2022, 07:36 AM ISTसंजय राऊत : 'आम्ही भाजप नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाणार नाहीत'
आम्हाला धमकी दिली जात आहे की, माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे तुरूंगात जाल. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, ही मुंबई आहे आणि मुंबईची दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला.
Feb 9, 2022, 10:09 AM ISTलता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना व्हायरसशी लढा देताना निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
Feb 6, 2022, 04:05 PM ISTमुंबईतील अग्नितांडवात गेलेल्या मृतांच्या कुटुंबासाठी राज्य सरकार आणि PM मोदी एकत्र, घेतला मोठा निर्णय
राज्य सरकारसोबत PM मोदींकडूनही मदतीचा हात, मुंबईतील अग्नितांडवात गेलेल्या मृतांच्या कुटुंबासाठी मोठा निर्णय
Jan 22, 2022, 05:28 PM ISTमुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पालिकेकडून या मार्गदर्शक सूचना
Reopen school in Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने राज्यातू 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Jan 21, 2022, 07:26 AM ISTशाळा सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची माहिती
Reopening School News : कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढल्याने राज्यात नव्याने निर्बंध लावण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिचा धोका कमी दिसून येत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला.
Jan 19, 2022, 11:50 AM ISTकोरोना लसीवरुन राजकारण पेटलं, केंद्राने राज्याचा दावा फेटाळला
Corona Vaccine Supply : कोरोना लसीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे, असे म्हणत केंद्राने राज्याचा दावा फेटाळला.
Jan 15, 2022, 09:44 AM ISTCorona Update | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, राज्यात रुग्णसंख्येत वाढ, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?
मुंबईसह राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना (Maharashtra Corona Update ) आणि ओमायक्रॉनच्या (Omicrone Varient) रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
Dec 26, 2021, 09:33 PM IST
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट : शिवभोजन थाळी योजना घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश
Shiv Bhojan Thali scheme scam : बातमी 'झी २४ तास'च्या इम्पॅक्टची. शिवभोजन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत.
Dec 22, 2021, 10:22 AM ISTसामान्यांवर कर्जाचा डोंगर! आमदारांना कारसाठी मिळणार बिनव्याजी कर्ज?
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना आमदारांना वाहनासाठी मिळणार तब्बल इतक्या लाखांचं बिनव्याजी कर्ज?
Dec 16, 2021, 09:43 PM ISTकरण जोहरच्या पार्टीतला 'तो' मंत्री कोण? आशिष शेलार यांचा सवाल
करण जहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील एक मंत्री होता?
Dec 16, 2021, 02:42 PM ISTराज्य सरकारचा राज्यपालांना दणका, हे अधिकार काढले
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
Dec 16, 2021, 09:11 AM ISTBREAKING : बैलगाडा शर्यतवरील बंदी उठणार? सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Dec 15, 2021, 04:26 PM ISTOBC Reservation : हे जर आधी केलं असतं तर राज्य सरकारचं हसू झालं नसतं - फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झटका दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.
Dec 15, 2021, 03:21 PM ISTओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास राज्य सरकारची अशी रणनीती
OBC Reservation इम्पिरिकल डेटा (Imperial data) विश्वासार्ह नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यामुळे निर्णय काय येतो, याची उत्सुकता आहे.
Dec 15, 2021, 11:48 AM IST