शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार
Maharashtra School Holidays Announced : राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे.
Apr 21, 2023, 07:51 AM ISTएकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर कधी रडले होते? आदित्य ठाकरेंनी तारखेसह सांगितलं, म्हणाले...
Aditya Thackeray on Eknath Shinde: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना राज्याला अंधारात ढकलत असल्याचं विधान केलं.
Apr 13, 2023, 06:28 PM IST
Mumbai News | राज्य सरकार विकत घेणार AIR INDIA ची इमारत
Maharashtra Government Air India building for Mantralay
Apr 7, 2023, 08:05 AM ISTCorona in Maharashtra: वाढत्या कोरोनाबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला
Corona in Maharashtra: वाढत्या कोरोनाबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला
Apr 4, 2023, 05:25 PM ISTComplaint Filed Against Kolhapur Bogus Doctor: कोल्हापूरच्या विकृत डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल
Kolhapur bogus doctor Complaint Filed
Apr 2, 2023, 01:00 PM ISTAjit Pawar : नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, अजित पवार यांनी सरकारला सुनावले
Ajit Pawar On Maharashtra Government : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सरकारमधील लोकांना वाईट वाटतं. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
Mar 30, 2023, 11:48 AM ISTMaharashtra Assembly | लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी सरकारची धावाधाव, सर्वपक्षीय गटनेत्यांची बोलावली बैठक
Maharashtra Assembly maharashtra government call for all party meet for bill
Mar 25, 2023, 11:50 AM ISTनीलम गोऱ्हे यांना पुन्हा डावललं... महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत नावच नाही
Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा एककल्ली कारभार सुरु आहे, विधीमंडळ परिसरातील कार्यक्रमांबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही, आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा दावा विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.
Mar 24, 2023, 01:18 PM ISTExclusive : ऑपरेशन खेळणी घोटाळा! महिला बाल विकासात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
महिला आणि बाल विकास खात्यात घोटाळ्यांची मालिका संपायला तयार नाही. सरकारी बाबूंनी अंगणवाडीतल्या मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या कंत्राटात कोट्यवधींचा डल्ला मारलाय. कागदी घोडे नाचवूच तब्बल 53 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झी 24 तासच्या इन्व्हेस्टीगेशनमधून उघड झालाय..
Mar 23, 2023, 06:54 PM ISTUddhav Thackeray: दिल्लीश्वरांच्या चरणी महाराष्ट्र अर्पण, त्यांचे एकनिष्ठ स्वामीभक्त...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) लक्ष्य केलं असून देश आणि राज्य अस्थिर करण्याचा यांचा कुटीव डाव आहे अशी टीका केली आहे. तसंच टेक्सटाईल कमिशनरचं ऑफिस राज्याबाहेर दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा केला आहे.
Mar 15, 2023, 03:48 PM IST
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव
Ajit Pawar Asking Government to Help farmers affected by unseasonal rain
Mar 8, 2023, 12:55 PM ISTAjit Pawar : पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही - अजित पवार
Ajit Pawar on Loss of farmers : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2023, 10:11 AM ISTMaharashtra Government Jobs: मोठी बातमी! सरकारी नोकरीची वयोमर्यादा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Government Jobs: मागील बऱ्याच महिन्यांपासून यासंदर्भातील मागणी केली जात होती. अखेर आज राज्यसरकारने यासंदर्भातील आदेश जारी करत नोकरभरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांनाच दिलासा दिला आहे.
Mar 3, 2023, 09:24 PM ISTNew Education Policy : नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना शाळेत प्रवेश घेताय? सरकारनं बदललेला नियम वाचून घ्या
Minimum Age For School Admission: शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही महत्त्वाच्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं असेल. त्यामुळं मुलांना शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी पाहाच
Feb 23, 2023, 11:40 AM ISTशिवनेरीवर दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार का? शिवभक्तांना रोखल्यामुळे संजय राऊत यांची टीका
Sanjay Raut : नव्या सरकराने छत्रपती शिवाजी महाराजांना (chhatrapati shivaji maharaj) जनतेपासून तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थानावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतोय, असेही संजय राऊत म्हणाले.
Feb 19, 2023, 12:57 PM IST