m s dhoni

M S Dhoni | केला नाद झाला बाद! धोनीची हुशारी आणि भानुका माघारी

M S Dhoni Run Out To Bhanuka Rajapaksa | चेन्नईने (CSK) दुसऱ्या विकेटची विकेटची संधी गमावलेली. मात्र धोनीच्या (M S Dhoni) समय सुचकतेमुळे आणि त्याच्या चपळतेमुळे चेन्नईला दुसरी विकेट (Bhanuka Rajapaksa) मिळाली. 

Apr 3, 2022, 08:15 PM IST

IPL 2022, CSK vs PBKS | चेन्नईचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 3, 2022, 07:10 PM IST

CSK vs PBKS | महेंद्रसिंह धोनीच्या निशाण्यावर आणखी एक मोठा रेकॉर्ड

पंजाब विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (Mahedra Singh Dhoni) मैदानात उतरताच आणखी एका कीर्तीमान करणार आहे. 

Apr 3, 2022, 06:58 PM IST

DHONI चा पुन्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का, धोनीने का सोडलं CSK चे कर्णधारपद?

Dhoni ने आपल्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही कदाचित बॅडन्यूज असेल.

Mar 24, 2022, 03:49 PM IST

IPL 2022 : आधीपेक्षाही घातक झालीये धोनीची CSK, संघात या खेळाडूंचा समावेश

आयपीएल मेगा लिलाव 2022 पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या जुन्या स्टार खेळाडूंना संघात परत घेतले आहे.

Feb 14, 2022, 09:12 PM IST

केएल राहुलची कामगिरी, कोहलीला मागे टाकून धोनीची बरोबरी

कर्णधार पदावर येताच केएल राहुल चमकला 

Jan 4, 2022, 08:31 AM IST

धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम, रोहित शर्माला मागे टाकत बनला पहिला कर्णधार

महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती घेतली आहे आणि एक क्रिकेटपटू म्हणून तो फक्त आयपीएलमध्येच खेळत आहे, 

Oct 16, 2021, 03:08 PM IST

...तर धोनीची ही शेवटची IPL, मिळणार मोठी जबाबदारी?

धोनीच्या खांद्यावर येणार नवी जबाबदारी?

Sep 11, 2021, 07:33 PM IST

गोल टोपी, रावडी मिशा! महेंद्रसिंह धोनीचा नवा लूक व्हायरल

महेंद्रसिंह धोनीचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस

Jun 21, 2021, 07:16 PM IST

कैफ म्हणतो, धोनीबरोबर असे वागणे पडले महागात, टीम इंडियातून झाला कायमचा बाहेर

मोहम्मद कैफने टीम इंडियामधले आपले स्थान गमावले. काय आहे या मागच्या किस्सा

Jun 8, 2021, 08:53 PM IST

'या' खेळाडूनं केली वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली MS Dhoniची बरोबरी

कोण आहे हा खेळाडू ज्यानं विश्व विक्रमात धोनीची बरोबरी केली आहे जाणून घ्या

Mar 20, 2021, 03:05 PM IST

IPL 2021 आधी CSKच्या युवा खेळाडूंचा धमाल डान्स, टीम इंडियाचा गोलंदाज करतोय Missed

चेन्नई सुपर किंग्सच्या टीमनं या चार युवा खेळाडूंचा डान्स इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Mar 20, 2021, 01:56 PM IST

धोनीच्या लेकीचा गाण्याचा cute व्हिडिओ पाहिलात का?

झिवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Jan 7, 2020, 05:33 PM IST

IND v NZ: भारत-न्यूझीलंड सामन्याचा थरार सहन न झाल्याने दोघांचा मृत्यू

धोनी बाद झाल्यानंतर त्यांना हदयविकाराचा झटका आला.

Jul 11, 2019, 07:33 PM IST

World Cup 2019 : हाच तो क्षण, ज्यानं भारताची गच्छंती निश्चित केली

महेंद्रसिंह धोनीनं बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवण्यात यश मिळवलं होतं, पण... 

Jul 11, 2019, 03:57 PM IST