'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लकी
Wife Lucky For Husband: त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात. 3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं. 3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. 3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात. ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते.
Dec 29, 2023, 06:49 PM IST'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा
कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...
Jan 14, 2023, 06:50 PM ISTया मुली घरच्यांचं ही आयुष्य बदलतात, या अक्षरावरुन सुरु होतं नाव...
ज्या अक्षरांपासून नावाची सुरुवात होणाऱ्या मुली खूप भाग्यवान असतात असं मानलं जातं.
Feb 20, 2022, 06:53 PM IST