रोमॅन्टिक नात्याला सुरूवात करण्यापूर्वी विचारा हे '10' प्रश्न
आजकाल तरूणाई जितक्या घाईने रिलेशीपमध्ये अडकण्यासाठी उत्सुक असतात तितकेच झटपट ब्रेकअप होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
Jul 30, 2018, 07:11 PM ISTया गावात मोबाईल, जीन्स पॅंटवर बंदी, म्हणे मुली मुलांसोबत पळून जातात !
धक्कादायक बाब पुढे. चक्क गावात मुलींना मोबाईल वापरणे आणि जीन्स घालण्यावर बंदी आणण्यात आलेय. तसा फतवा काढलाय.
Apr 19, 2018, 09:21 AM ISTनंदुरबार | प्रेमविवाह केला म्हणून कुटुंबावर बहिष्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 03:30 PM ISTप्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात अनेक कायदे बनवूनही बहिष्काराची प्रथा काही केल्या संपल्याचं नाव घेत नाही. याचाच प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यात आला आहे.
Nov 23, 2017, 11:35 AM ISTमुलीचा प्रेमविवाह ; आईवडिलांची रेल्वेखाली आत्महत्या
मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला, यामुळे समाजात आपली बदनामी होत आहे, या नैराश्यात आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे.
Oct 28, 2017, 11:59 PM ISTमुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांनी केला तिच्या दिराचा खून
मुलीने कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी वधूच्या दिराचा खून केल्याची घटना येथे घडली.
Apr 5, 2017, 07:05 PM ISTजन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज
असं म्हणतात की जन्मतारखेवरुन माणसाचा स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जाणून घ्या जन्मतारखेवरुन अशाच काही गोष्टी...तुमचे लव्हमॅरेज होणार की अरेंज हे सांगेल तुमची जन्मतारीख
Oct 7, 2016, 10:34 AM ISTप्रेम विवाहाला विरोध, पोलीस उपनिरीक्षकाने केली जावयाची हत्या
मुलीच्या प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सासऱ्याने जावयाची गळा दाबून हत्या केली. अमरावतीमधल्या संजय गांधी नगरमध्ये ही घटना घडली.
Sep 13, 2016, 04:49 PM ISTलव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण...
आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करला. धमक्यांना भिक घातली नाही. आपल्या प्रेमावर ठाम राहत तिने विवाह केला. मात्र, नियतीला मान्य नव्हते. अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार हिरावून घेतला. दुख असताना तिने धाडसी निर्णय घेत अनेकांना नवे आयुष्य दिलेय.
Jul 29, 2016, 07:10 PM ISTजेव्हा २७ वर्षीय मुलीच जडलं ६४ वर्षीय पुरूषावर प्रेम
एका ६४ वर्षाच्या व्यक्तीला फक्त २७ वर्षांची तरूणी आवडली. हे साधेसुधे प्रेमप्रकरण नाही. हे प्रकरण आहे शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील लव्ह स्टोरीचं. दोघांच्या वयामध्ये इतके अंतर आहे की मुलीचे पालक यासाठी तयार होत नाही आहेत. मुलीने घरच्यांची परवानगी न घेताच लपूनछपून शिक्षकाशी लग्न देखील केले. मात्र जेव्हा मुलीच्या घरच्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला.
Jun 6, 2016, 04:26 PM ISTप्रेमविवाह केल्याने मुलाच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला
भावकीतल्या मुलीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबावर हल्ला केलाय. त्यात मुलाच्या वडिलांसह तिघे जण जखमी झालेत.
May 13, 2016, 05:31 PM ISTखेळ ग्रहांचा: पत्रिकेतील प्रेम विवाह योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 09:59 AM ISTलव्ह मॅरेज करायचंय तर... ५० हजार तयार ठेवा!
तरुणांनो, सावधान! लग्नाआधीच तुम्हाला काही पैसे ठेव म्हणून जमा करावं लागणार आहे... होय, तुम्हाला जर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असेल तर कमीत कमी ५० हजार रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे... हे ५० हजार रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करता येईल, तसा आदेशच उच्च न्यायालयानं दिलाय.
Dec 25, 2013, 06:50 PM ISTप्रेमी युगुलाला काळं फासून गावकऱ्यांनी काढली धिंड!
मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. जिह्यातल्या बलवारी गावात प्रेमविवाह केल्यानं एका जोडप्याला गावकऱ्यांनी जहरी शिक्षा दिलीय.
Oct 16, 2013, 04:38 PM ISTलव्ह की अरेंज्ड मॅरेज....?
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा असा विषय असतो. प्रत्येकाला त्याच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल उत्सुकता असते.
Jan 9, 2013, 07:50 AM IST