love affair news in marathi

नवऱ्याला संपवले, कर्जतच्या जंगलात पुरले, मग पोलिसांत तक्रार द्यायला गेली अन् अडकली

Wife Killed Husband In Neral: प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 24, 2023, 01:47 PM IST

बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने पूर्ण गावाला वेठीस धरले, प्रेयसीचा कारनामा ऐकून गावकरी हादरले

Trending News: प्रियकराला भेटण्यासाठी तरुणीने लढवलेली शक्कल पाहून सगळेच हादरले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 23, 2023, 03:12 PM IST

विवाहित प्रेयसीला भेटायला आला, पतीने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर घडलं भयंकर

Love Affair News: अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला गेला अन्...   

 

Jul 7, 2023, 05:59 PM IST

लग्न मांडवातून प्रियकरासोबत नवरी फरार, अपमान सहन न झाल्याने नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल

Bride Run Away With Boyfried On Wedding Day: लग्न मांडवातून नवरीच प्रियकराचा हात धरुन पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अपमान सहन न झाल्याने नवरदेवाने उचलले टोकाचे पाऊल

Jul 1, 2023, 09:47 AM IST

सहा मुलांचा बाप अन् चार मुलांची आई, दोघांमध्ये प्रेम फुलले, संसार वाऱ्यावर सोडून फरार झाले

Extra Marital Affairs News In Marathi: एक अजब प्रकरण चर्चेत आलं आहे. सहा मुलांच्या वडिलांचा हात धरुन एक विवाहित महिला पळून गेली आहे. 

Jun 29, 2023, 07:34 PM IST

प्रेयसीसोबत नवीन आयुष्य करायचं होतं, घरातून 1 हजार घेऊन निघाला, अर्ध्या वाटेत पैसे संपले; अन्...

Love Affair News: प्रेयसीसोबत पळून जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तो थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. 

Jun 29, 2023, 04:14 PM IST

25 वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली 2 मुलांची आई, पुणे सोडून बिहारला गेली, पण घडलं भलतंच

Love Affair News: प्रेमाचे भूत एकदा का डोक्यावर बसले की काही खैर नाही. महाराष्ट्रातही अशीच एक घटना समोर आली आहे. 

Jun 25, 2023, 06:47 PM IST