तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
May 5, 2024, 10:15 AM ISTमहाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी शनिवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरुन जाब विचारला.
May 5, 2024, 08:17 AM ISTLoksabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा जिंकेल? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
Sharad Pawar Reaction on Loksabha Election
May 4, 2024, 03:55 PM ISTमतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता
आता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
May 4, 2024, 02:52 PM IST'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?
Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
May 4, 2024, 12:49 PM IST34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..
Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
May 4, 2024, 10:15 AM ISTबाळासाहेब तुमच्या वर्गात होते का? उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत मोदींना सवाल
Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb: शुक्रवारी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.
May 4, 2024, 08:54 AM IST'ये आडवा, तुला गाडूनच...', ठाकरेंचं राणेंना चॅलेंज; म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा..'
Uddhav Thackeray On Narayan Rane: कणकवलीमधील सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. नारायण राणेंनी कोकणात येऊन भाजपा नेत्यांविरुद्ध भाषण देऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरेंना दिलं होतं.
May 4, 2024, 08:16 AM IST'हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..'; ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: ‘काळा पैसा खणून काढू’, ‘दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ’, ‘स्मार्ट सिटी बनवू’, ‘बहोत हो गई महंगाई की मार’ वगैरे पोकळ घोषणा देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान मोदी आता मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदाही तोंड उघडताना दिसत नाहीत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 4, 2024, 07:32 AM ISTVIDEO| सांगलीत वाघावरुन मविआत डरकाळ्या
Sangali Loksabha Election Special Report
May 3, 2024, 10:30 PM ISTखडसे राष्ट्रवादीचे आमदार, आधी राजीनामा द्यावा; गिरीश महाजनांनी काढला चिमटा
LokSabha Election Girish Mahajan on Eknath Khadase
May 3, 2024, 08:25 PM ISTउत्तर मध्य मुंबईत तिरंगी लढत, एमआयएमकडून रमजान चौधरी निवडणुकीच्या रिंगणात
LokSabha Election MIM gives ticket to Ramzan Chaudhari
May 3, 2024, 08:20 PM ISTपुरावे द्या नाहीतर बाजूला व्हा, शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध अढळराव पाटील वाद पेटला
LokSabha Election Shirur Amol Kolhe Adhalrao Patil Word Fight
May 3, 2024, 08:15 PM ISTउद्धव ठाकरे भाजपासह जाणार नाहीत याची खात्री काय; प्रकाश आंबेडकरांच्या शंकेला वडेट्टीवारांनी दिलं उत्तर
LokSabha Election Vijay Wadettiwar Prakash Ambedkar on Uddhav Thackeray
May 3, 2024, 08:10 PM ISTनारायण राणेंच्या प्रचारासाठी कट्टर विरोधक दीपक केसरकर मैदानात, रॅलीची सिंधुदुर्गात चर्चा
LokSabha Election Deepak Kesarkar participate in rally of Narayan Rane
May 3, 2024, 08:05 PM IST