Loksabha 2024: उमेदवारीवरून राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात कलगीतुरा
Ram Satpute and Praniti Shinde clash over candidature
Mar 29, 2024, 06:15 PM ISTनरहरी झिरवाळांचे चिरंजीव शरद पवार गटात जाणार ?
Narahari Jirwal's long life will go to Sharad Pawar group
Mar 29, 2024, 06:10 PM ISTLoksabha 2024: 420 गँग फार काळ सत्तेत राहणार नाही, रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका
420 gang will not stay in power for long, Rohit Pawar criticizes Ajit Pawar group
Mar 29, 2024, 06:05 PM ISTLoksabha 2024: पटेलांच्या न लढण्याचं कारण फडणवीसांनी सांगितलं
Fadnavis explained the reason for Patel not contesting the election
Mar 29, 2024, 06:00 PM ISTवसंत मोरे वंचितकडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'नव्या राजकारणाची सुरुवात...'
Vasant More meets Prakash Ambedkar: मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
Mar 29, 2024, 12:49 PM IST
माढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद उफाळून आलेत. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्यानं बंडाचं निशाण फडकवलंय.. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणाराय..
Mar 28, 2024, 09:40 PM ISTLokSabha: एक, दोन नव्हे तर तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाला आहे 'हा' उमेदवार
LokSabha: लोकसभा निवडणुकीत के पद्मराजन पुन्हा एकदा आपलं नशीब आजमवणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 238 वेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
Mar 28, 2024, 04:25 PM IST
शिंदेंच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा संधी; मुख्यमंत्र्यांचं खासदारांना आश्वासन
Mahayuti Shinde Camp To Get 12 Seats For Lok Sabha Election
Mar 28, 2024, 04:20 PM ISTमहायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTउर्मिलावर केलेल्या 'सॉफ्ट पॉर्न' कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन, म्हणाली 'तिनं तिकीट मिळवण्यासाठी...'
Kangana Ranaut Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकवर केलेल्या कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन म्हणाली...
Mar 28, 2024, 12:47 PM ISTLoksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; शिंदे गटानं अंतिम टप्प्यात चालली शेवटची चाल
Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच शिंदे गटानं शेवटची चाल चालली. दरम्यान, आता हा तिढा सुटणार असून, जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Mar 28, 2024, 07:11 AM IST
माढा, अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी; संजय काकडे यांच्या पोस्टमुळे खळबळ
पुण्यातही भाजप उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर संजय काकडे नाराज झाले आहेत. समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली.
Mar 27, 2024, 11:01 PM ISTVIDEO | उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडवणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले 'सगळं निश्चित...'
LokSabha election 2024 Udayanraje Bhosale will fight from Satara constituency
Mar 27, 2024, 09:25 PM ISTठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?
Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय.
Mar 27, 2024, 07:45 PM ISTLokSabha: नवनीत राणांना 100 टक्के पाडणारच, बच्चू कडूंचा निर्धार; अडसूळ म्हणाले 'मीच विरोधात लढणार'
LokSabha: भाजपाने अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवनीत राणा यांच्या नावाला विरोध असतानाही भाजपाने तिकीट जाहीर करत मित्रपक्षांना सर्वांना धक्का दिला आहे.
Mar 27, 2024, 07:27 PM IST