नागपूर : चालता चालता करा वीजनिर्मिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 03:20 PM ISTदिव्याच्या रोषणाईनं उजळला शनिवारवाडा
दिव्याच्या रोषणाईनं उजळला शनिवारवाडा
Oct 26, 2016, 10:12 PM ISTआरे भागातील शाळेत वीज नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 04:13 PM ISTतब्बल तीन दिवसांनी दिव्यात प्रकाश
शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून अंधारात असणा-या दिव्यात आज पहाटे साडे सहा वाजता अखेर दिवे लागले. गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळं शाळा, महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
Jul 5, 2016, 08:37 AM ISTवसईतील इसमाने बनवले वीज वाचवण्याचं उपकरण
वसईत राहणाऱ्या एका इसमाने वीज वाचवण्याचं उपकरण तयार केलं आहे. या उपकरणामुळे 10 ते 40 टक्के विजेची बचत होत असल्याचा त्यांचा दावा आहे.
May 8, 2016, 08:07 AM ISTकरार करा आणि मोफत लाईट घ्या : ऊर्जामंत्री बावनकुळे
ई.ई.एस.एल.कंपनी सोबत करार करा आणि फुकट लाईट बसवा, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे.
Dec 3, 2015, 11:17 PM ISTरिमोटने केली वीजचोरी; अधिकारीही चक्रावले
रिमोटने केली वीजचोरी; अधिकारीही चक्रावले
Oct 16, 2015, 09:29 PM ISTचंद्र आज ३० टक्के अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान
ह्यूस्टन : ज्यांना चंद्राविषयी कुतुहल आहे, चंद्राचं सौंदर्य न्याहाळायचं आहे, तसेच खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सूपरमून पाहण्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.
Sep 27, 2015, 08:44 PM ISTVIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल
भारतात अजूनही जवळपास 60 हजार गावं अशी आहेत, जिथं वीजकपातीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. तिथं वीज अवघ्या काही तासांसाठी येते आणि 18-18 तास वीजकपात असते. यावर एक चांगला उपाय म्हणजे वीजेची बचत होय.
Sep 24, 2015, 10:56 PM ISTदेवासमोर दिवा लावताना किती वाती लावाव्यात...
गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय... त्यानंतर लगेचच दिवाळीचीही तयारी सुरु होईल. या सर्व हिंदू सणांमध्ये देवासमोर वात लावून दिवा लावणं, याला अनन्य साधारण महत्त्व आहे.
Sep 8, 2015, 05:01 PM ISTतारकांची बरसात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 07:47 PM ISTसावधान, बेडरुममधील प्रखर प्रकाशामुळे वाढतं वजन
सध्या वजन वाढण्यामागे अनेक कारणं झाली आहेत. अनेक कारणामुळे वजन वाढल्याचं दिसून येतं. लंडनमध्ये वजन वाढण्याचे आणखी एक कारण स्पष्ट झालं आहे ते म्हणजे, आपल्या बेडरुममधील प्रखर प्रकाश.
Jun 13, 2014, 01:39 PM ISTएक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज
दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.
May 6, 2014, 03:39 PM ISTकेजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार
वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.
Apr 6, 2013, 08:27 AM IST