टोफू की पनीर आरोग्यासाठी काय खाणं फायद्याचं?
पनीरचं आहारात मोठी प्रमाणात सेवन केल्यावर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. पण, आजही अनेक लोकांना पनीर आणि टोफू यामधला फरक कळत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते हे जाणून घेऊ.
Feb 9, 2024, 12:19 PM ISTअपचन आणि गॅसच्या त्रासावर 'हे ' करा घरगुती उपाय
Gas Bloating Home Remedies in Marathi:आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फुड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अपचनासंबंधीत समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळेवर न जेवल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो. मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पोट फुगणं, अवेळी ढेकर येणं या सततच्या त्रासामुळे शरीराचं आरोग्य बिघडतं.पित्त आणि गॅस होण्याच्या समस्येवर काय करावेत घरगुती उपाय हे जाणून घेऊयात.
Feb 7, 2024, 08:05 PM ISTतुमची हात मिळवण्याची पद्धत सांगत असते आरोग्याची स्थिती; डॉक्टरांनी दिला सावधतेचा इशारा
Handshake and Health Connection: अनोळखी लोकांपासून ते रोजच्या सहकार्यांपर्यंत अनेकांशी आपण हात मिळवणी करत असतो. मात्र आपल्या हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन आरोग्याची स्थिती ओळखता येते.
Feb 7, 2024, 05:31 PM ISTऔषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?
How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?
Feb 7, 2024, 01:30 PM ISTरोज उपाशीपोटी काळीमिरी खाल्ल्यास काय होईल?
पोटासंबंधी किंवा पचनासंबंधी समसेयांपासून आराम मिळवायचा असेल तर काळी मिरीचे सेवन करा. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते.
Feb 6, 2024, 07:19 PM ISTValentines Day च्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज द्यायचंय? 'हे' आहेत गिफ्टसाठी बेस्ट पर्याय
Valentines Day Gifts Ideas For Boyfriend: व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या प्रियकराला खास गिफ्ट कसे द्यायचे याच्या काही कल्पना तुम्ही पाहू शकता. या गोष्टी तुमच्या प्रियकराला गिफ्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील.
Feb 6, 2024, 05:50 PM ISTHealth Tips : शरीरासाठी व्हिटॅमिन का गरजेचं? कमतरता असल्यास होतात 'हे' गंभीर बदल
Health Tips Marathi: निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी व्हिटॅमिन अत्यंत फायदेशीर असतात. पण तुमच्या शरीरातीत व्हिटॅमिनची कमी असेल तर कोणत्या आजारांना सामारे जावू लागतं ते जाणून घ्या...
Feb 6, 2024, 01:27 PM ISTसुखी संसार फक्त दिखावा? 'या' कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील 'हे' शहर आघाडीवर
Relationship News : एका अहवालातून समोर आली धक्कादायक कारणं; दुसऱ्या क्रमांकावरील कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल. वाचून डोकंच भणभणेल!
Feb 5, 2024, 01:10 PM IST
साडी नेसणं फॅशन नव्हे तर त्यामागे दडलीय वैज्ञानिक कारणं, प्रत्येक महिलेला हे माहिती पाहिजे
Saree Interesting Facts: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, साडी नेसण्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. त्याबद्दल समजल्यास तुम्हीही आजपासून साडी नेसण्यासाठी नकार देणार नाही.
Feb 3, 2024, 02:29 PM ISTप्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा
कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया.
Feb 2, 2024, 06:36 PM ISTHealth Tips : कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकपासून दूर ठेवतो 'या' भाजीचा रस, आहारात करा समावेश
Cholesterol Tips to Control : कोलेस्ट्रॉल हा आजार सामान्य झाला आहे. जर तुम्हाला औषध न घेता कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...
Feb 2, 2024, 03:00 PM IST'हा' आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम
Travel News : पाण्याच्या बाटल्या, जीवघेणी वळणं आणि... लेह- मनाली मार्गावर 'या' रहस्यमयी ठिकाणी पोहोचताच उडतो थरकाप. काय आहे या ठिकाणाचं रहस्य? जाणून घ्या
Feb 2, 2024, 02:49 PM IST
चेहऱ्यावर कोरफड कोणी लावू नये?
पिंपल्स येणाऱ्या त्वचेवर कोरफड जेल लावल्यास त्वचा खराब होते. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल प्रॉब्लेम अस्तील तर शक्यतो टाळावे.
Feb 2, 2024, 09:56 AM ISTमुंबईत हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात?
आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार तेही खरचं. जर तुम्हालाही मुंबईत हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात? हे माहीत नसेल तर ही बातमी नक्की वाचा.
Jan 31, 2024, 05:04 PM ISTथायरॉईड कमी करायचाय? पाण्यासोबत 'या' पदार्थाचे करा सेवन
महिलांमध्ये थायरॉईड वाढण्याची समस्या अधिक दिसून येते.
Jan 30, 2024, 04:54 PM IST