lifestyle tips

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

आपल्या दैनंदिन सवयींचा आपल्या किडनीवर किती परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणून, निरोगी किडनीसाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे.

Jan 9, 2025, 02:53 PM IST

Protein Hair Mask: प्रोटीन हेअर मास्क कोरड्या आणि निर्जीव केसांना देईल नवीन चमक, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Hair Care: जर तुम्हाला तुमचे केस मजबूत तसेच चमकदार आणि रेशमी बनवायचे असतील तर तुम्ही घरी सहज प्रोटीन हेअर मास्क बनवू शकता.

 

Jan 5, 2025, 04:23 PM IST

Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट

Kitchen Tips: मटार सोलण्यात खूप वेळ जातो. तुम्हालाही जर मटार सोलण्याचा त्रास होत असेल तर ते टाळण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा अवलंब करा आणि काही मिनिटांत सर्व मटार सोला. 

Jan 5, 2025, 02:27 PM IST

लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

Dec 30, 2024, 02:55 PM IST

'या' गोष्टी डार्क सर्कल्सवर ठरतील रामबाण उपाय

'या' गोष्टी डार्क सर्कल्सवर ठरतील रामबाण उपाय 

Nov 1, 2024, 02:19 PM IST

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी, दररोज खा 'हे' ड्रायफ्रूट्स

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी, दररोज खा 'हे' ड्रायफ्रूट्स

Sep 28, 2024, 04:08 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी किती ग्लास पाणी पिणं फायदेशीर?

सकाळी रिकाम्या पोटी किती ग्लास पाणी पिणं फायदेशीर?

Aug 4, 2024, 09:02 PM IST

मुलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवायचंय? जया किशोरी यांच्या टिप्स पालकांनी करा फॉलो

Jaya Kishori Parenting Tips: मुलांना चांगल व्यक्तिमत्त्व बनवायचं असेल तर 50 टक्के प्रयत्न हे पालकांना करावे लागतात. 50 टक्के मुलांवर त्यांच्या मित्रांचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो, असं जया किशोरी सांगतात. 

Jul 16, 2024, 02:36 PM IST

Dating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल

Relationship Tips : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी छान दिसू लागतात. पण असं प्रेम सगळ्यांनाच अनुभवता येतं असं नाही. त्यामागची कारण जाणून घ्या? 

May 8, 2024, 02:07 PM IST

Work Place मध्ये 'या' गोष्टी चुकूनही शेअर करु नका

Lifestyle Tips in Marathi: आपण घरापेक्षा सर्वाधिक वेळ हा ऑफिसमध्ये घालवतो. अनेकदा घरच्यांपेक्षा सर्वात जास्त बोलणं हे ऑफिसमधील सह-कर्मचाऱ्यांसोबत घालवतो. सहकर्मचाऱ्यांना कधीच तुमच्या खासगी गोष्टी सांगू नका 

 

May 6, 2024, 11:25 AM IST

प्रेम आणि करियर यात समतोल कसं राखाल? Vikas Divyakirti यांनी सांगितला सोप्पा मार्ग

Vikas Divyakirti Quotes : करियर असो वा प्रेम... दोन्ही गोष्टींमध्ये फोकस महत्त्वाचा असतो. अशा मुलांना मी सांगतो की, काही दिवस तुम्ही फक्त प्रेम करा... जोडीदाराला वेळ द्या. प्रेम आणि करियर यात समतोल कसं राखाल? Vikas Divyakirti यांनी सांगितला सोप्पा मार्ग

Apr 23, 2024, 05:21 PM IST

वेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम

Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का? 

Mar 4, 2024, 03:38 PM IST

हिवाळ्यात किती पाणी प्यावं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?

Water Intake in Winter : हिवाळ्यात दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकांना आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.

Jan 2, 2024, 02:44 PM IST

दातांना मोत्यासारखं चमकवायचंय? 'या' झाडाच्या पानांचा करा वापर

Teeth Health Benefits : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका पानाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या वापराने दातांचा पिवळेपणा दूर होईल.

Dec 30, 2023, 05:41 PM IST

हिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Hing Asafoetida Origin And Health Benefits :  प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या. 

Nov 15, 2023, 04:20 PM IST