महिंद्राने लॉन्च केलं नवीन टॅक्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 06:44 PM IST`इसुजू`ची डी-मॅक्स 5.99 लाखांत बाजारात दाखल
इसुजू मोटर्सनं आपली डी-मॅक्स स्पेस कॅब लॉन्च केलीय. वर्षाच्या सुरुवातीलाच भरलेल्या एका ऑटो एक्सपोमध्ये ही कॅब सादर करण्यात आली होती आता कंपनीनं अधिकृतरित्या ही कार लॉन्च केलीय. दोन केबिन आणि दो डेक ऑप्शनसोबत ही कार तुम्हाला मिळू शकेल.
May 14, 2014, 05:57 PM ISTसलग १० क्लिक्स करणारा आयडियाचा स्मार्ट फोन बाजारात!
देशातील तिसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क असा दावा करणाऱ्या आयडिया सेल्युलरनं स्मार्ट फोनच्या मार्केटमध्येही प्रवेश केलाय. आयडियानं `अल्ट्रा` हा नवा ३जी स्मार्ट फोन पुण्यात लॉन्च केला.
Oct 31, 2013, 08:51 AM ISTअॅपलच्या सर्वात हलका<b><font color="red"> iPad Air आणि iPad Mini</font></b>चं लाँचिंग
टॅबलेटच्या दुनियेत आणखी एक महत्त्वाचं लॉन्चिंग करण्यात आलंय. नोकियाच्या ४जी टॅबलेट लाँच झाल्यानंतर आता अॅपलनं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयपॅडच्या दुनियेत धमाका करत सर्वात हलक्या वजनाचा आणि स्लीम असा आयपॅड एअर लॉन्च केलाय.
Oct 23, 2013, 01:12 PM IST`अग्नी-५`ची दुसरी चाचणीही यशस्वी; चीनला धडकी
भारतानं आपल्या सर्वात शक्तीशाली मिसाईल म्हणजेच ‘अग्नी-५’ची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पाडलीय. ओडिसाच्या व्हिलर बेटावर ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण पार पडलंय.
Sep 15, 2013, 10:39 AM IST