ENG vs PAK : मार्क वूडच्या खतरनाक बाऊन्सरसमोर पाकिस्तानचा पैलवान चारीमुंड्या चीत, पाहा Video
Mark Wood Bouncer To Azam Khan : पाकिस्तानसाठी आता वर्ल्ड कपमध्ये लाज राखणं हेच खरं आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या घातक गोलंदाजासमोर (ENG vs PAK) पाकिस्तानच्या पैलवानाची काय परिस्थिती झाली? पाहा व्हिडीओ
May 31, 2024, 04:59 PM ISTविराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो 'काही गरज नाही...'
Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.
May 30, 2024, 07:09 PM ISTGautam Gambhir होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शहांसोबत काय बोलणं झालं? रिपोर्टमध्ये खुलासा
Gautam Gambhir As Team India Head Coach : केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.
May 28, 2024, 06:37 PM ISTIPL 2024 : इरफान पठाणने दाखवलं टीम इंडियाचं भविष्य, केली 'या' पाच खेळाडूंची निवड
Irfan Pathan On Top five Indian domestic player : टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण याने 5 युवा प्रभावी खेळाडूंची निवड केलीये.
May 27, 2024, 09:30 PM ISTथँक्यू डीके..! आरसीबीकडून Dinesh Karthik ला 'गार्ड ऑफ ऑनर', आयपीएलला ठोकला रामराम
Dinesh Karthik IPL Retirement : गेली 17 वर्ष आपल्या फलंदाजीतून मनोरंजन करणाऱ्या दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. एलिमिनेटर सामन्यापूर्वी आयसीबी संघाने डीकेला गार्ड ऑफ ऑनर (guard of honours) दिला.
May 23, 2024, 12:25 AM ISTधोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा
MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा
May 16, 2024, 05:57 PM ISTIPL 2024 : आयपीएल प्लेऑफपूर्वी मोठी घडामोड, सात खेळाडू अचानक मायदेशी रवाना; कारण काय?
English Palyers will return home : येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडने मोठा निर्णय घेतलाय.
May 13, 2024, 08:17 PM ISTIPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी, डेव्हिड वॉर्नरच्या हुशारीने असा सापडला चोर, पाहा Video
Delhi Capitals Dressing Room Video : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरट्याने धुडघूस घातला असताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कसं चोराला पकडलं? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
May 13, 2024, 04:45 PM ISTRCB vs DC : दिल्लीचा पाडाव करून आरसीबीची आगेकुच; अर्धी मोहिम 'फत्ते', प्लेऑफचा गड कसा राखणार?
Royal Challengers Bengaluru Playoffs Equation : आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव (RCB vs DC) केला. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्लेऑफ अधिक जवळ आली आहे. त्यांच्यासाठी समीकरण कसं असेल? पाहुया
May 12, 2024, 11:25 PM ISTPakistan vs Ireland : अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय! दुबळ्या आयर्लंडने केला पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव
Pakistan vs Ireland : आयर्लंडने पहिल्याच टी-ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानला आरसा दाखवलाय. आता पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणतं तोंड घेऊन उतरणार? असा सवाल विचारला जातोय.
May 11, 2024, 12:15 AM IST
राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा
Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.
May 10, 2024, 05:57 PM ISTRCB Playoffs scenario : पंजाबचा पराभव करताच चमकलं आरसीबीचं नशिब, प्लेऑफमध्ये कसं पोहोचेल बंगळुरू?
RCB Playoffs qualification scenario : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, आता आरसीबीसाठी प्लेऑफ कितपत किचकट राहिल? पाहा समीकरण
May 10, 2024, 12:14 AM ISTRCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...
Virat Kohli pinched Sunil Gavaskar : जर तुमचा स्टाईक रेट हा 118 असेल आणि तुम्ही जर 14 व्या ओव्हरपर्यंत खेळत असाल तर हे सध्याच्या टी-ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चुकीचं आहे, असं म्हणत गावस्करांनी विराट कोहलीची शाळा घेतली होती.
May 9, 2024, 11:26 PM ISTT20 World Cup 2024 : टीम इंडियाकडून पुन्हा तीच चूक होतीये का? जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर
Jasprit Bumrah For T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर पोलार्ड काय म्हणाला? पाहा
May 8, 2024, 03:50 PM ISTIPL 2024 : धोनीच्या आयपीएल निवृत्तीची वेळ जवळ आलीये का? इतिहासात पहिल्यांदा असं घडलं
MS Dhoni IPL retirement : आयपीएल 2024 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स (PBKS vs CSK) हे दोघं संघ आमनेसामने भिडले होते, पण चेन्नई सुपर किंग्स फलंदाजी करत असताना ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी हा फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा असे काही घडले, जे क्रिकेट इतिहासात याआधी घडताना कोणीही पाहिले नसेल.
May 5, 2024, 11:05 PM IST