'स्त्रिया मुलं तयार करण्याच्या फॅक्टरी नाहीत'
'स्त्रिया मुलं तयार करण्याच्या फॅक्टरी नाहीत'
Feb 19, 2015, 09:39 AM ISTरोहतकमध्ये मर्दानीचा रौद्रावतार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 08:21 PM ISTपिंपरी - चिंचवडमध्ये निडवणुकीची लगबग
Sep 14, 2014, 01:13 PM ISTमुंबई महापालिकेच्या शाळांत टॉयलेटची दुरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2014, 10:19 PM ISTमहिला नोकरदार महिलांच्या रेल्वे बजेटकडून अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:31 PM ISTसावधान ! महिलांना छेडताय... आता करंट बसेल!
मुंबईः महिलांची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यात स्वतःहून महिलांनी आपलं संरक्षण करणं गरजेचं असतं. महिलांनी आपलं संरक्षण कसं करावं? हा प्रश्न तर येणारच... म्हणूनच सरकारसोबतच काही विद्यार्थ्यांनीही या सुरक्षेच्या मोहिमेत सहभाग घेतलाय.
Jun 25, 2014, 07:56 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`
आयसीआयसीआय बँकेकडून ज्या लोकांनी गृह कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी खूश खबर. आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरात ०.१० टक्कयांची कमतरता केली आहे. बँक आता महिलांनादेखील एडिशनल डिकाउंट देत आहेत.
May 20, 2014, 05:26 PM ISTमहिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू
सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...
Jan 16, 2014, 04:09 PM ISTमहिला स्वसंरक्षणासाठी हलक्या वजनाची रिव्हॉल्व्हर ‘निर्भिक‘!
भारतात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना सामोऱ्या येत असतानाच आता भारतीय दारूगोळा कारखान्यानं ०.३२ बोअरची हलकी निर्भिक ही वजनानं हलकी रिव्हॉल्व्हर तयार केली आहे. तिचा वापर महिला स्वसंरक्षणार्थ करू शकतील.
Jan 14, 2014, 03:50 PM ISTसुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!
सेफ्टी पिन... प्रत्येक महिलेकडे हमखास आढळणारी गोष्ट... होय ना! पण, आता याच संकल्पनेतून तयार झालंय एक मोबाईल अॅप्लिकेशन...
Nov 28, 2013, 03:56 PM ISTखूशखबर! महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी
आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
Nov 12, 2013, 09:15 PM ISTआयला...! एक महिला आणि दीडशे हेअरस्टाईल्स?
महिला आयुष्यभरात जवळजवळ दीडशे वेगवेगल्या हेअर स्टाईल आजमावून पाहतात, असं एका संशोधनात आढळून आलंय. यामध्ये केसांचा आकार, रंगछटा व कटचा समावेश आहे.
Oct 20, 2013, 04:43 PM ISTपुण्यात सेक्स रॅकेट उघड; २ परदेशी तरूणींना अटक, सूत्रधार फरार
सुशिक्षित पुणेकरांचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या कोथरूड परिसरात राजरोस सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उच्च आणि मध्यमवर्गीय राहत असलेल्या भुसारी कॉलनीमध्ये सुरू असलेले सेक्स रॅकेट पुणे पोलिसांनी काल उघडकीला आणले आहे.
Oct 11, 2013, 04:31 PM ISTवांद्र्यात छेडछाड काढणाऱ्यांना महिलांचा चोप
मुंबईत छेडछाडीच्या घटना थांबताना काही दिसत नाहीय. नुकतीच वांद्रेमध्ये एका कामगार महिलेची छेड काढल्याचं उघड झालंय.
Oct 1, 2013, 09:41 PM ISTमहिलांना मोनोपॉजनंतरच्या निद्रानाशावर योगासने प्रभावी
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते असं नवीन संशोधन आहे.
Sep 30, 2013, 06:08 PM IST