ladakh

हादरा! देशातील अनेक भागांमध्ये भूकंप

लडाखसह महाराष्ट्रही हादरला.... 

Sep 8, 2020, 10:05 AM IST
Ladakh Army Genral Manoj Naravane On Tension At India China Border PT3M1S

लडाख | भारत चीन सीमेवर तणाव, स्थिती नाजूक - निरवणे

Ladakh Army Genral Manoj Naravane On Tension At India China Border

Sep 4, 2020, 08:45 PM IST
 India China Standoff Army Chief Naravane Visit Ladakh PT2M39S

नवी दिल्ली | लष्करप्रमुख जनरल नरवणे लडाख दौऱ्यावर

नवी दिल्ली | लष्करप्रमुख जनरल नरवणे लडाख दौऱ्यावर

Sep 3, 2020, 01:45 PM IST

भारत-चीन तणाव : लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे लडाखमध्ये दाखल

भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत. ते लडाखमध्ये दाखल झाले आहेत.  

Sep 3, 2020, 01:05 PM IST

जित्याची खोड...... चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत तिसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न

अंधाराचा फायदा उठवण्यासाठी चिनी सैनिकांनी काळे पोशाख आणि हेल्मेटस परिधान केली होती. मात्र, भारतीय जवान कमालीचे सतर्क असल्याने चिनी सैन्याच्या या हालचाली टिपण्यात यश आले.

Sep 1, 2020, 10:15 PM IST

चीनने सीमारेषेवरील त्यांच्या सैन्याला नियंत्रणात ठेवावे- परराष्ट्र मंत्रालय

राजनैतिक आणि लष्करी पातळीवर आम्ही चिनी सैन्याच्या या प्रक्षोभक कृतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

Sep 1, 2020, 08:23 PM IST

भारत-चीन तणावादरम्यान लडाखचे उपराज्यपाल गृह राज्यमंत्र्यांच्या भेटीला

एकीकडे लडाख सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना उपराज्यपालांनी गृहराज्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

Aug 31, 2020, 05:42 PM IST

लडाखमधील परिस्थिती गंभीर; देशात वास्तवापेक्षा वेगळे चित्र रंगवले गेलेय- शिवसेना

४०-५० चिनी एपवर बंदीची कुऱ्डाड चालवून आपण चीनला आर्थिक तडाखेदेखील दिले आहेत. त्यामुळे चीन काही प्रमाणात का होईना, नरमला असे फिल गुड वातावरण देशभरात निर्माण झाले.

Aug 28, 2020, 07:50 AM IST

'चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला'

गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. 

Aug 24, 2020, 10:36 AM IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जाणार लडाख दौर्‍यावर, LOC आणि LAC ला देणार भेट

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह LAC आणि LOC वर जाणार

Jul 15, 2020, 03:53 PM IST

लडाख : कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Jul 5, 2020, 09:48 AM IST