राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 21, 2023, 08:44 AM ISTRain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस
Rain in Maharashtra : आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Apr 13, 2023, 11:19 AM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.
Apr 8, 2023, 07:40 AM ISTKonkan News | कोकणात निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक... पाहा काय आहे नेमकं प्रकरण
Sindudurga Nilesh Rane Vs Vaibhav Naik
Mar 24, 2023, 01:05 PM ISTUnseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTपत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, ठाकरे गटाचा आमदार अडचणीत...
राजापूरमधले पत्रकार शशिकांत वारसे यांच्या हत्येचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. याप्रकरणी ठाकरे गटाचा आमदार अडचणीत येण्याची शक्यता असून सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
Mar 17, 2023, 01:31 PM ISTHeat Wave Alert । कोकण, मुंबई परिसराला उष्णतेच्या लाटेचा इशारा
Heat Wave in Mumbai and Konkan
Mar 11, 2023, 10:50 AM ISTतेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत
Mar 8, 2023, 05:41 PM ISTKonkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.
Feb 22, 2023, 06:42 AM IST
Weather Alert| मुंबईसह कोकणाला उष्णतेचा तडाखा, हवामान विभागाने दिला इशारा
Weather Alert in Mumbai Konkan
Feb 20, 2023, 07:50 PM IST'इलाका तेरा, धमाका मेरा' नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत यांचे बॅनर, चर्चा तर होणारच
कोकणात संजय राऊत यांची तोफ धडाडणार, संजय राऊत काय धमाका करणार याकजे कोकणाचं लक्ष
Feb 17, 2023, 03:25 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर; संजय कदम करणार शिवसेनेत प्रवेश, रामदास कदम यांचा घेणार समाचार?
Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिंदे गटात दाखल झालेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या होम ग्राऊंडवर सभा घेणार आहेत. (Maharashtra Politics)
Feb 17, 2023, 08:41 AM ISTKonkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा
Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.
Feb 17, 2023, 07:01 AM IST