Horoscope : किंक्रांत कोणत्या राशीवर पडणार भारी, 3 राशीच्या लोकांनी करावा 'हा' उपाय
संक्रांती पाठोपाठ येणारा किंक्रांत दिवस १२ राशीच्या लोकांसाठी कसा असेल?
Jan 15, 2025, 07:04 AM ISTमकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात? 'या' दिवशी केस का धुवावेत? 'या' भाजी - भाकरीला विशेष महत्त्व
Makar Sankranti Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करण्यात येतो. यादिवशी केस धुवावेत असं सांगितलं जातं. त्याशिवाय यादिवशी विशेष भाजी भाकरीला महत्त्व असतं. काय ही परंपरा आणि काय आहे या सणाचं महत्त्व जाणून घेऊयात.
Jan 12, 2025, 07:08 PM ISTKinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
Kinkrant 2024 : भोगी आणि मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून पाळला करण्यात येतो. यादिवशी काही गोष्टी करु नयेत अन्यथा तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते.
Jan 16, 2024, 07:41 AM IST