Life Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...
Facts About Kidney: किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकतो. काय म्हणतयं संशोधन...
Feb 1, 2023, 07:44 PM ISTSigns of Kidney Failure : किडनी खराब झाली असेल तर तुमचं शरीर देईल 'हे' संकेत!
आम्ही तुम्हाला असा अशा काही लक्षणांबद्दल आणि संकेतांबद्दल (Symptoms of Kidney Disease) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लगेच समजू शकणार आहात की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत नाही.
Jan 17, 2023, 03:48 PM ISTKidney Health: किडनीचं आरोग्य सांभाळा आणि दीर्घायुषी व्हा ! या टिप्स करतील मदत
kidney health tips: ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब (high blood pressure) , मधुमेह (diabetes) यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
Jan 11, 2023, 11:28 AM ISTSigns of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
Nov 13, 2022, 03:29 PM ISTKidney : किडनीशी संबंधित हे आजार 'Silent Killer' ठरु शकतात, अशा प्रकारे ठेवा किडनी निरोगी
Kidney Problem: आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनीची भूमिका महत्वाची आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात काही समस्या असल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत आणि आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे...
Oct 29, 2022, 09:13 AM ISTKidney Diseases:किडनी खराब होण्याचे 'हे' संकेत असतात, जाणून घ्या
किडनी खराब होण्यापुर्वी आपल्याला शरीर देत असते संकेत, तुम्हाला माहितीय का?
Oct 12, 2022, 10:35 PM ISTतुम्हीसुद्धा करत आहात अशा चुका?, किडनी फेल होण्यापासून वाचवा!
तुम्हीही या सवयी लावून घेतल्यात तर होणार नाही 'किडनी फेल'
Oct 6, 2022, 09:05 PM ISTतुमच्या शरीरात असे बदल होत असल्यास वेळीस सावध व्हा, अन्यथा Kidney निकामी होऊ शकते
किडनीत कोणतीही समस्या उद्भवल्यास अनेक बदल होऊ लागतात. जर तुम्ही हे संकेत वेळीच ओळखले तर किडनीशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही.
Sep 7, 2022, 04:54 PM ISTमद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका
तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
Jul 1, 2022, 01:22 PM IST
Kidney Health: किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर हे 3 ड्रिंक्स, किडनी करतात स्वच्छ
किडनीला स्वच्छ करण्यासाठी घ्यावे हे ड्रिंक...
Apr 22, 2022, 07:59 PM ISTKidney Health : सावधान ! पाणी पितांना तुम्ही ही चूक करत असाल तर होऊ शकतात किडनीचे आजार
Kidney disease : किडनीची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. किडनीचे आजार वाढत असल्याने काय काळजी घेतली पाहिजे.
Mar 18, 2022, 09:03 PM ISTKidney Disease : किडनी खराब झाल्यावर शरीरात दिसू लागतात ही 5 लक्षणे, जाणून घ्या माहिती
हे लक्षात घ्या की, तुमच्या शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो.
Mar 2, 2022, 02:12 PM ISTजर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल
Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ..
Nov 27, 2021, 09:13 AM ISTकुख्यात दाऊदला किडनीचा आजार, पाकिस्तानात उपचार
काही दिवसांपूर्वी दाऊदवर पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Sep 25, 2017, 08:05 PM IST