किच्चा सुदीपने भाजपात प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक प्रकाश राज यांना धक्का, म्हणाले "मला फार..."
Prakash Raj on Kichcha Sudeep: प्रसिद्ध कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने (Kichcha Sudeep) भाजपाला (BJP) पाठिंबा जाहीर केल्यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांना धक्का बसला आहे. याआधी प्रकाश राज यांनी किच्चा सुदीप भाजपा प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचा दावा केला होता.
Apr 5, 2023, 07:42 PM IST
हिंदी भाषेबाबत किच्चा सुदीपवर भडकला अजय देवगन म्हणाला, ''हिंदी ही राष्ट्रभाषा होती...''
काही दिवसांपासून ट्विटरवर हिंदी भाषेबाबत विविध प्रकारचे ट्विट केले जात होते.
Apr 27, 2022, 09:28 PM ISTएकेकाळी लोकप्रिय अभिनेत्याला यायचा हृतिकचा राग
कारण जाणून तुम्हीही म्हणाल....
Dec 11, 2019, 06:00 PM IST