केजरीवालांच्या खोकल्यावर मोदींचा डोस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणखी दोन गोष्टींमुळे ओळखले जातात, एक तर मफलर, दुसरा म्हणजे त्यांचा खोकला. अरविंद केजरीवाल यांचा खोकला थांबण्याचं नाव घेत नाही. कधी तो जास्त तर कधी कमी असतो.
Feb 18, 2015, 08:09 PM ISTकेजरीवाल शपथ : म. गांधींच्या वेशात कुवेतहून आले गोपालचंग्र अय्यंगार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 05:03 PM ISTभाजपच्या जाहिरातीत अण्णांच्या फोटोला हार
भाजपची विजयी घौडदौड सुरू असल्याने जाहिरात करतांना काही गोष्टींचं त्यांना भान राहिलेलं दिसत नाही, भाजपाची जाहिरात त्यांच्यावरच आता बुमरँग होतांना दिसतेय, कारण भाजपने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत एक जाहिरात केलीय, यात त्यांनी चक्क अण्णांच्या फोटोला फुलांचा हार घातलाय.
Jan 30, 2015, 10:45 PM IST`आप`चे भाजप-काँग्रेसला खुले आव्हान, सरकार बनवा
दिल्लीत भाजप आणि काँग्रेसनं सरकार बनवून दाखवावं, असं आपच्या नेत्यांनी उघड आव्हान दोन्ही पक्षाला दिले आहे. त्याचवेळी भ्रष्टाचाराविरोधात देशभरात झाडू चलाओ यात्रा सुरू करणार असल्याची माहिती नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Feb 15, 2014, 03:27 PM IST`गॅस किमती वाढवण्यात मंत्री आणि रिलायन्सचं संगनमत`
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलियम कंपनी रिलायन्सवर घणाघाती आरोप केले आहेत. दि्ल्लीत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले.
Feb 11, 2014, 01:04 PM ISTमंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.
Dec 24, 2013, 08:22 PM IST<B> केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं जाहीर... </b>
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय.
Dec 24, 2013, 07:49 PM ISTअण्णांची सोबत मिळाल्यास आंदोलनाची शक्ती वाढेल- केजरीवाल
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जर आपल्यासोबत आले तर आपल्या आंदोलनाची शक्ती वाढेल, असं आम आदमी पार्टी (आप)चे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
Oct 6, 2013, 10:56 PM ISTकेजरीवालांचं उपोषण सुरूच; तब्येत ढासळली
वीज आणि पाण्याच्या बिलात झालेल्या दरवाढीविरूद्ध ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांचं उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. परंतू डॉक्टरांच्य म्हणण्यानुसार, केजरीवाल यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना कमी बोलण्याचा सल्ला दिलाय.
Mar 27, 2013, 11:59 AM ISTअजितदादांनी केली सुप्रियाताईंना घोटाळ्यात मदत
पुण्याजवळ असलेल्या लवासा लेक सिटीची जमीन लिलाव न करता सुप्रिया सुळे यांच्या कंपनीला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप माजी आयपीएस आधिकारी वाय. पी. सिंग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
Oct 18, 2012, 05:14 PM ISTपवार काका-पुतण्यांना केजरीवाल सामील- Y.P.
मुंबई : माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांची पत्रकार परिषद | ३४८ एकर जमीन सुप्रिया सुळेंना विकली गेली
Oct 18, 2012, 04:30 PM ISTगडकरी चोर, पाणी आणि जमीनही चोरली- केजरीवाल
शेतकऱ्यांचं पाणी चोरलं, जमीन चोरली... त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची आली वेळ- केजरीवाल
Oct 17, 2012, 05:31 PM ISTगडकरींवर आरोप करणार, केजरीवाल यांचा एल्गार
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावर अरविंद केजरीवाल यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबाबत गंभीर गौप्यस्फोट करणार आहेत.
Oct 17, 2012, 05:11 PM ISTकायदेमंत्र्यांची केजरीवालांना रक्तपाताची धमकी!
वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचं दिसू लागलंय. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं कोंडीत सापडलेल्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीदांचा संयम अखेर सुटला. नेहमी अहिंसेची भाषा करणारे कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनीच केजरीवालांना धमकी देत रक्तपाताची भाषा केली आहे.
Oct 17, 2012, 04:37 PM ISTखुर्शीद हिम्मत असेल तर येऊन दाखवा- केजरीवाल
हिम्मत असेल तर सलमान खुर्शिद यांनी जंतर-मंतर इथं येऊन आपल्याशी जाहीर वादविवाद करावा, असं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिलंय.
Oct 14, 2012, 01:30 PM IST