karwa chauth puja vidhi

Karwa Chauth : करवा चौथचे व्रत चुकून मोडले तर करा 'हा' एक उपाय

20 ऑक्टोबर रोजी करवा चौथचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी चुकून किंवा नकळत व्रत मोडला तर हा उपाय करावा लागेल.

Oct 19, 2024, 05:56 PM IST

करवा चौथच्या दिवशी किती वाजता स्नान करावे?

Karwa Chauth Vrat Tips: करवा चौथच्या दिवशी किती वाजता स्नान करावे? करवा चौथ हा विवाहित महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर निर्जला व्रत ठेवतात. 

Oct 16, 2024, 07:52 PM IST

Karva Chauth 2024 : करवा चौथ व्रत 20 की 21 ऑक्टोबरला कधी? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या

Karva Chauth Vrat Date 2024 : बॉलिवूड चित्रपट असो किंवा हिंदी मालिका यात अभिनेत्री करवा चौथचं व्रत करताना दाखवल्या जातात. मुंबई हे बॉलिवूडचं माहेर असून इथे करवा चौथला सेलिब्रिटी महिला एकत्र येत करवा चौथ साजरा करतात. हिंदू धर्मात या व्रताला अतिशय महत्त्व आहे. करवा चौथ कधी आहे, पूजा विधीपासून संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

 

Oct 15, 2024, 04:09 PM IST

karwa chauth 2022 : करवा चौथला 46 वर्षांनंतर दुर्मिळ योग, पतीचे प्रेम मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

Karwa Chauth 2022 : करवा चौथचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी केले जाते. आज विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. जाणून घ्या पतीचे प्रेम मिळवण्यासाठी या दिवशी काय केले जाऊ शकते.

Oct 13, 2022, 09:45 AM IST

Delhi Market News:डिझायनर साड्या फक्त 100 रुपयांमध्ये, करवा चौथवर खरेदीची उत्तम संधी

तुमच्यासाठी स्वस्त आणि नवीन फॅशनच्या (Fashion) एकापेक्षा एक साड्या मिळतील.

Oct 10, 2022, 11:03 PM IST

Karwa Chauth Gift Ideas: करवा चौथला 'हे' गिफ्ट देऊन बायकोला खूश करा

करवा चौथवरील ही रोमँटिक गिफ्ट (Romantic Gift) तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. 

Oct 9, 2022, 09:52 PM IST