SBI Clerk Admit Card 2022 : SBI लिपिक प्रवेशपत्र अशाप्रकारे करा डाउनलोड
State Bank of India : उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SBI लिपिक प्रवेशपत्र 25 नोव्हेंबरपर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. देशभरात लिपिक (ज्युनियर असोसिएट) प्रिलिम्स परीक्षा 12, 19 आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहेत.
Nov 1, 2022, 11:12 AM IST
नरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना नोकरी!
केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
Oct 22, 2022, 09:01 PM ISTVideo | तरुणांसाठी आनंदाची बातमी, राज्यात आरोग्य खात्यात इतक्या जागांसाठी भरती होणार
Good news for the youth, there will be recruitment for so many posts in the health department in the state
Oct 21, 2022, 07:25 PM ISTवडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी
मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं.
Oct 16, 2022, 06:02 PM ISTVideo | तरूणांसाठी आनंदाची बातमी, राज्यात लवकरच पोलीस भरती, पाहा किती पदांची भरती
Good news for youth, police recruitment in the state soon, see how many posts
Oct 14, 2022, 02:30 PM ISTIRCTC Indian Railway: भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी, पात्र उमेदवारांनी करा तात्काळ अर्ज
IRCTC Apprentice Trainee Jobs 2022: वेगवेगळ्या ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह मॅट्रिक पास असाल तर तुम्हाला रेल्वे नोकरी भरतीअंतर्गत जारी केलेल्या संधीचा लाभ घेण्याची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 25 ऑक्टोबर 2022पर्यंत अर्ज करू शकतात.
Oct 11, 2022, 12:15 PM ISTVideo | राज्यात लवकरच 20 हजार पदांची पोलीस भरती
Police recruitment for 20 thousand posts in the state soon
Sep 27, 2022, 08:30 PM ISTLIC Admit Card 2022 Out: एलआयसीत नोकरीची संधी; ज्यांनी नोकरीसाठी अर्ज केला असेल त्यांना कॉल लेटर, लागा तयारीला
lichousing.com: परीक्षेच्या पद्धतीबद्दल बोलायचे झाले तर पेपरमध्ये एकूण 200 प्रश्न विचारले जातील. पेपर एकूण 200 गुणांचा असेल आणि त्यासाठी 2 तासांचा वेळ दिला जाईल.
Sep 24, 2022, 11:04 AM ISTVideo | तरुणांसाठी आनंदाची बातमी, राज्यात 75 हजार नोकरीच्या संधी
Good news for youth, 75 thousand job opportunities in the state
Sep 21, 2022, 05:10 PM IST10 वी पास तरूणांसाठी कोर्टामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या...
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना न्यायालयात काम करण्याची मोठी संधी
Sep 17, 2022, 06:26 PM ISTVideo | सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात 78 हजार पदांची भरती, पाहा नियोजन कसं असेल?
Recruitment of 78 thousand posts in the month of September, October, see how the planning will be?
Aug 30, 2022, 08:55 PM ISTVideo | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Great news for job seekers
Aug 25, 2022, 06:55 PM ISTVideo| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!
75 thousand government jobs will be available in a year
नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.