jharkhand elections

IPL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात, झारखंड निवडणुकीत मोठी जबाबदारी

Jharkhand Elections 2024 : धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. यंदा आयपीएल 2025  मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्रिकेटरला खेळताना पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत.

Oct 25, 2024, 09:08 PM IST