jantar mantar

नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात विरोधकांची एकजूट

बिहारमधील मुजफ्फरपूरच्या आश्रयगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटायला सुरुवात झालेत. तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात जंतरमंतरवर शनिवारी विरोधकांची एकजूट दिसली. 

Aug 4, 2018, 11:23 PM IST

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार, २३ मार्चपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय.  

Mar 20, 2018, 05:00 PM IST

'विवाहीत' मोदींसोबत करायचाय विवाह... महिला महिनाभरापासून उपोषणावर

विविध आंदोलनकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं जंतर-मंतर आता लवकरच पर्यावरणीय कारणांसाठी आंदोलनांसाठी बंद होणार आहे. परंतु, याच मैदानावर गेल्या महिनाभरापासून एक महिला उपोषणाला बसलीय... तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लग्न करायचंय. 

Oct 7, 2017, 05:26 PM IST

'२१-२२ नोव्हेंबरला १० लाख शेतकरी जंतर-मंतरवर'

येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला दहा लाख शेतक-यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय.

Aug 13, 2017, 08:47 PM IST

युवा काँग्रेसच्या रॅलीत पत्रकार महिलेची छेडछाड !

जंतर मंतरवर आयोजित केलेल्या युवा काँग्रेस रॅलीच्या वेळेस काही अज्ञात लोकांनी छेडछाड केल्याचा आरोप गुरुवारी रात्री एका पत्रकार महिलेने केला. तिने दिल्ली पोलिसांकडे तशी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, पत्रकार महिलेले अशी तक्रार केली असून आम्ही याविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवली आहे आणि त्यासंदर्भात तपास देखील चालू आहे. तक्रार करण्याऱ्या महिलेने कोणाचे नाव सांगितले नाही. 

Aug 11, 2017, 10:27 AM IST

'बिग बॉस'फेम ओम स्वामींना धू - धू धूतलं!

'बिग बॉस'मधलं वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेल्या ओम स्वामी पुन्हा एकदा वादात पडलेत. यावेळी, मात्र वाद बडबडीपुरता मर्यादीत न राहता हाणामारीवर येऊन ठेपला... आणि स्वामीजींना सार्वजनिक ठिकाणी फटकेही खावे लागले.

Jul 12, 2017, 04:22 PM IST

दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की

सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

Aug 14, 2015, 02:48 PM IST

आंदोलनकर्ते योगेंद्र यादव पोलिसांच्या ताब्यात

येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणारे स्वराज अभियानेच नेते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी यादव यांना नोटीस पाठवून मैदान खाली करण्याचे बजावले होते. मात्र, आंदोलन सुरु असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Aug 11, 2015, 12:45 PM IST

अण्णा हजारेंचं पुन्हा जंतर-मंतवर पुन्हा आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 24 तारखेला जंतर- मंतवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यातील बदल शेतकरीविरोधी असल्याचं यापूर्वीच अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. 

Feb 12, 2015, 06:31 PM IST