jammu kashmir 1

Jammu-kashmir : पुलवामा येथे २४ तासात चकमकीत दोन दहशतवादी ठार

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी सुरू असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला आहे.  

Oct 20, 2020, 09:28 PM IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची सुटका, १४ महिन्यांपासून नरजकैदेत

जम्मू-काश्मीरच्या  (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची सुटका करण्यात आली.  

Oct 14, 2020, 09:24 AM IST

पहिल्यांदाच रेड झोनमधून आलेल्या 'या' प्राण्याला केलं क्वारंटाईन

एखाद्या प्राण्याला क्वारंटाईन केल्याची ही पहिलीच घटना आहे. 

May 27, 2020, 07:56 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश

 जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.  

May 19, 2020, 02:59 PM IST
European MP Visit Kashmir Update At 11 Am PT2M45S

नवी दिल्ली । युरोपियन युनियनच्या खासदार शिष्टमंडळाची काश्मीरला भेट

युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना देशातील विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते म्हटले आहे, भारतीय खासदार श्रीनगर विमानतळावरून माघारी पाठविण्यात आले आहे. परंतु परदेशी शिष्टमंडळांना परवानगी देण्यात आली आहे, हे कसे काय?

Oct 29, 2019, 04:40 PM IST

युरोपियन खासदार काश्मीरला, प्रियंका गांधींचा आक्षेप तर मायावतींकडून प्रश्न उपस्थित

युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबतप्रश्न उपस्थित केले आहेत.  

Oct 29, 2019, 12:53 PM IST

जम्मू काश्मीरसाठी GOM गठीत, ५ कॅबिनेट मंत्र्यांकडे महत्त्वाचे मुद्दे

जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशातील विकास, सामाजिक आणि आर्थिक मुद्दे पाहण्यासाठी बुधवारी मंत्र्यांची समिती (GOM) गठीत

Aug 28, 2019, 06:54 PM IST

पाकिस्तान मोठ्या कटाच्या तयारीत, सीमेवर आणल्या तोफा

 जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तान मोठा कट आखण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे.

Aug 12, 2019, 04:20 PM IST

अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, राज्यात तणावपूर्ण शांतता

जम्मू काश्मिरात तणावपूर्ण शांतता आहे.

Aug 6, 2019, 12:25 PM IST

अमरनाथ यात्रा रोखली, पर्यटकांना काश्मीर खाली करण्याचं आवाहन

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने सध्या ही यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील पर्यटकांना काश्मीर खाली करण्यास सांगण्यात आलं आहे. सुरक्षा रक्षकांना अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालगत एक स्नाईपर गन मिळाली आहे. त्यानंतर ही यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं आहे.

Aug 2, 2019, 04:45 PM IST

शोपियामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

Jul 27, 2019, 10:13 AM IST

किश्तवाडमध्ये दरीत बस कोसळून 31 प्रवासी ठार

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे.

Jul 1, 2019, 12:11 PM IST