जलसंपदामंत्र्यांनी बैलगाडीवर स्वार होऊन केली जलयुक्त शिवाराची पाहाणी
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज बैलगाडीवर स्वार होऊन जळगाव जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंचन बंधा-यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गिरीश महाजन चक्क बैलगाडीत स्वार झाले.
Jul 24, 2016, 09:42 PM IST२ वर्षात जलयुक्त शिवाराचे परिणाम दिसतील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 03:22 PM ISTजलयुक्त शिवारामुळे वळवाच्या पावसातच भरला बंधारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 08:13 PM ISTउद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद
उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद
May 28, 2016, 10:01 PM ISTव्हॉटसअपच्या माध्यमातून सुरू झालं 'जलयुक्त शिवार'
सोशल साईटचा वापर सामाजीक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय.
May 17, 2016, 12:22 PM ISTनाशिक : जलयुक्त शिवाय योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2016, 12:50 PM ISTसांगली : जलयुक्त शिवार योजनेला मोठं यश
Oct 27, 2015, 08:47 PM ISTजलयुक्त शिवार योजनेपासून सर्वसामान्य दूर
जमीनीतील पाण्याची पातळी वाढावी, टंचाईग्रस्त गावांना पाणी टंचाई भासू नये, यासाठी शासनाने काही गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या योजनेमागे आग्रही भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील २१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.
Jan 3, 2015, 04:45 PM IST