सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत अभिनयासाठी तसेच त्यांच्या आयकॉनिक स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांच्या सिगारेट फेकण्याची खास पद्धत ही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ही शैली रजनीकांत यांनी स्वतः तयार केली असली तरी, ती एका अभिनेत्याच्या स्टाईलवर आधारित आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता?
Jan 18, 2025, 12:43 PM IST'जेलर 'चा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई, निर्मात्याने 300 क्रू मेंबर्सना दिली 'ही' मौल्यवान भेट
सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अॅक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झाद्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपये आणि होम टर्फवर 400 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले आहे. रजनीचे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित आहेत, तर निर्माती कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे स्वप्न पाहिल्याने भारावून गेले आहेत.
Sep 12, 2023, 06:32 PM IST'जेलर'मधील ज्येष्ठ कलाकाराचे निधन! चित्रपटसृष्टीत शोककळा
Jailer Actor Death : रजनीकांत यांच्यासोबत गाजलेल्या जेलर या चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Sep 8, 2023, 02:17 PM ISTरजनीकांतने केला नवा विक्रम, कोणताच अभिनेता करू शकणार नाही बरोबरी
रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जेलर चित्रपटाला मोठं यश मिळालं असून, बॉक्स ऑफिसवर तब्बल 600 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान जेलरच्या यशाचा फायदा रजनीकांत यांनाही झाला असून, त्यांचीही संपत्ती वाढली आहे.
Sep 1, 2023, 05:12 PM IST
VIDEO : जिथं कंडक्टरची नोकरी केली त्याच डेपोत अचानक पोहोचले रजनीकांत; प्रत्यक्ष थलायवाला पाहून सगळेच थक्क
Rajinikanth In Bus Depot Video : आयुष्याच्या या प्रवासाला अचानकच कधी कलाटणी मिळेल याची कोणालाही कल्पना नसते. मुळाच याचसाठी आयुष्याचा प्रत्येत दिवस अविस्मरणीय करता आला पाहिजे.
Aug 29, 2023, 05:23 PM IST
Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा
Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
Aug 18, 2023, 01:09 PM ISTफुटबॉल स्टार Ronaldo आहे रजनीकांत यांचा फॅन?
Cristiano Ronaldo watched Rajnikanth's Jailer : ख्रिस्तियानो रोनाल्डोनं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहता असून त्यानं जेलर हा चित्रपट पाहिल्याच्या चर्चा सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे सुरु झाल्या आहेत.
Aug 18, 2023, 10:22 AM IST'कव्वाल्ला' गाण्याची जपानच्या Ambassador लाही भुरळ! जॅपनीज तरूणीसोबत केला तूफान डान्स
Kavaalaa Japanese Reel: सध्या रजनीकांत यांच्या 'कव्वाला' या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी जपानच्या युट्युबर्सनी 'कव्वाला' या गाण्यावर रील तयार केले आहे जे सर्वत्र व्हायरल झाले आहे. चला तर मग पाहुया की या रीलची इतकी चर्चा का आहे.
Aug 17, 2023, 01:37 PM IST'जेलर'च्या यशाविषयी स्वामीजींनी केली होती भविष्यवाणी! रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहिलात का?
Rajinikanth Jailer : रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रजनीकांत हे स्वामीजींनी चित्रपट हिट होणार असं सांगितल्याचा खुलासा केला आहे.
Aug 14, 2023, 01:11 PM ISTरजनीची जादू कायम! 'जेलर'ने केला कमाईचा विक्रम; 3 दिवसांमध्ये कमवले 'इतके' कोटी
Jailor Box Office Collection: सध्या रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जवळपास 50 कोटींचा गल्ला भरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Aug 13, 2023, 04:00 PM ISTJailer Box Office Collection Day 2: रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!
Jailer Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट परवा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप जास्त गर्दी केली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिवर किती कमाई केली हे जाणून घेऊया...
Aug 12, 2023, 03:57 PM ISTसनी देओलचा 'गदर 2' अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' वर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई
Box Office Collection of Gadar 2 & OMG 2 Day One : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी चित्रपटानं धमाकेदार ओपनिंग करत सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर 'ओएमजी 2' नं दोन डिजीटचा आकडा पार केलेला नाही.
Aug 12, 2023, 11:15 AM ISTजेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण
Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...
Aug 11, 2023, 11:52 AM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं
Shah Rukh Khan Jailer : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्यांनं त्याला रजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का असा सवाल केला होता. त्यावर शाहरुख खाननं दिलेलं उत्तर पाहता नेटकऱ्यांना आनंद झाला आहे.
Aug 10, 2023, 04:57 PM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं 'हे' कपल!
Japanese Couple Watching Jailer : जपानी कपलनं 'जेलर' हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Aug 10, 2023, 03:50 PM IST