istanbul

स्वतःसोबत लग्न करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरची पाचव्या मजल्यावरुन उडी; मृत्यूपूर्वी लिहिली नोट, 'मला...'

TikToker Kubra Suicide: तुर्कीतील टिकटॉकर कुब्रा अयकुत हिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

 

Sep 30, 2024, 01:54 PM IST

Viral News: ...अन् प्रेक्षकांनी मैदानात Soft Toys चा खच पाडला, कारण समजल्यानंतर डोळ्यात पाणी येईल; पाहा VIDEO

Soft Toys For Turkey Earthquake Affected Children: इस्तंबूल येथे तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्त (Turkey Syria Earthquake) लहान मुलांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संदेश देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. यासाठी फुटबॉल सामना सुरु असताना प्रेक्षकांनी मैदानात सॉफ्ट टॉइज (Soft Toys) फेकत आपला पाठिंबा दर्शवला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाले आहेत. 

 

 

Mar 1, 2023, 10:52 AM IST

टेनिसपटू शारोपोव्हाला टेनिस कोर्टवर लग्नाची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:29 PM IST

इस्तंबूलच्या फूटबॉल स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट, 38 जणांचा मृत्यू

तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये फुटबॉलच्या मैदानाबाहेर उभ्या असलेल्या दोन कारमधये झालेल्या स्फोटात 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

Dec 11, 2016, 05:14 PM IST

इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

Jun 29, 2016, 10:05 AM IST

इस्तांबूल विमानतळावर दोन स्फोट, ३६ ठार तर १४० हून अधिक जखमी

 तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आलेत. तसेच स्फोटानंतर विमानतळातून फायरींगचेही आवाज आले.

Jun 29, 2016, 07:55 AM IST

इस्तंबूल बॉम्बस्फोटात १० ठार

तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.  

Jan 12, 2016, 04:15 PM IST

बरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !

जगातील पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला आहे. तुर्कस्तानने आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारा पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू केलाय.

Nov 2, 2013, 05:26 PM IST