isis

इराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत

इराकमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेने 38 भारतीयांची हत्या केली. सोमवारी या हत्या झालेल्या भारतीयांचे मृतदेह भारतात आणले गेले. केंद्र सरकारने हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. पीएम मोदींनी मंगळवारी याची घोषणा केली.

Apr 3, 2018, 04:39 PM IST

पुण्याच्या सादियाला कुटुंबाकडे सोपवलं जाण्याची शक्यता

दोन दिवसांच्या चौकशीनंतर पुण्याच्या १८ वर्षीय सादियाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 27, 2018, 03:33 PM IST

सीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...

पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Dec 16, 2017, 06:44 PM IST

आयसिसची शेवटची लढाई : इराकी फौजांसमोर कठीण आव्हान

इराकच्या पश्चिमेकडच्या वाळवंटातल्या आयसिसच्या अड्ड्यांवर ताबा मिळवतांना आम्हाला कडव्या झुंजीचा सामना करावा लागतोय, असं वक्तव्य इराकी फौजेच्या जनरल याह्या रसूल यांनी केलयं.

Nov 27, 2017, 08:44 PM IST

अफगाणिस्तानमध्ये एका टीव्ही चॅनेलवर दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी एका स्थानिक टीव्ही स्टेशनवर हल्ला केला आहे. यामध्ये बरेच लोक मारले गेले आहेत आणि काही लोक जखमी झाले आहेत.

Nov 7, 2017, 04:50 PM IST

दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत प्रवेश करता कामा नये.

Nov 1, 2017, 10:07 AM IST

दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प

दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प

Nov 1, 2017, 09:57 AM IST

लिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.

Oct 25, 2017, 10:47 PM IST

तरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला अटक

तरुणांना शोधून त्यांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी 'इसिस'मध्ये भरती करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झालाय. 

Oct 21, 2017, 10:10 PM IST

'रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान, आयसिसशी संबंध'

रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान आणि आयसिसशी संबंध आहेत. 

Sep 18, 2017, 05:55 PM IST

इराकमध्ये २०००हून अधिक आयसिस दहशतवाद्यांचा खात्मा

जगभरात दहशतवादाचे थैमान घातलेल्या संघटनांपैकी एक इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशदवादी संघटनेच्या २०००हून अधिक दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले आहे. इराकमधील मोसुल या पश्चिम विभागातील भाग आयएसच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हून अधिक आत्मघातही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. इराक सरकारने लष्कराच्या मदतीने ही कारवाई केली.

Sep 3, 2017, 06:43 PM IST

दिल्ली विमानतळावर आयसीसच्या ऐजंटला अटक

दिल्लीच्या विशेष पोलीस पथकाने एका संशयित आयसिसच्या एजंटला अटक केली आहे. दिल्ली विमानतळावर या संशयिताला अटक केली गेली. शाहजहान कांडी असं या संशयिताचं नाव असून तो केरळच्या कन्नूरचा राहणारा आहे.

Jul 12, 2017, 10:43 AM IST

आयसिसनं घेतली लंडन दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी

लंडनमधल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं घेतली आहे. या हल्ल्यात सातजणांना जीव गमवला तर 48 जण जखमी झालेत.

Jun 5, 2017, 04:01 PM IST