इराकमध्ये 40 भारतीयांचे अपहरण
इराकमध्ये 40 भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले आहेत. मात्र, या अपहरणाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.
Jun 18, 2014, 10:13 AM ISTइराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले
इराकमधील वाढत्या संकटात जवळपास २०० भारतीय फसलेले आहेत. केरळच्या ५६ नर्सेसनी सोमवारी बगदादमध्ये भारतीय दूतावासासोबत संपर्क करून इथून निघण्याची अपील केली. यापैकी ४४ टिकरित शहरात आणि १२ दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या परिसरात फसलेल्या आहेत.
Jun 17, 2014, 05:32 PM ISTइराकमध्ये धुमश्चक्री, भारतावर परिणाम
इराकमध्ये सुरू असलेल्या या धुमश्चक्रीचा भारतावरही परिणाम होणार आहे. इराकमधल्या या संकटामुळे कच्चा तेलाचा भाव प्रति बॅरल १०७ डॉलर्सवर पोहोचलाय. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव ११४ डॉलर प्रति बॅरल झालाय.
Jun 17, 2014, 11:16 AM ISTइराकमध्ये दहशतवादी गटाचा दोन शहरांवर कब्जा
आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. इस्लामीक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया किंवा इसिस या अलकायदाचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.
Jun 17, 2014, 11:12 AM ISTइराकमध्ये बंडखोर आक्रमण, अमेरिकेची हल्ल्याची तयारी
इराकच्या उत्तरेकडील एका शहरावर कब्जा केल्यानंतर बंडखोरांनी गुरुवारी बगदादच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरम्यान, अमेरिकेची सुरक्षा इराकमध्ये कमजोर झाली आहे. त्यामुळे हवाई हल्ला करण्याचा विचार अमेरिका करत आहे.
Jun 13, 2014, 11:11 AM ISTबगदादच्या कॅफेमध्ये आत्मघातकी स्फोट, ३७ जण ठार
इराकची राजधानी बगदाद इथं काल रात्री आत्मघातकी स्फोट झाला. स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आली. या स्फोटात ३७ जण ठार झाले आहेत. तर देशातल्या इतर ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झालाय.
Oct 21, 2013, 10:21 AM ISTजेलवर हल्ला; अल कायदाचे ५०० दहशतवादी फरार!
इराकमध्ये दहशतवाद्यांनी कुख्यात `अबू गरेब`सहीत दोन जेलवर हल्ला केला. यामुळे जवळजवळ ५०० कैद्यांना फरार होण्याची संधी मिळालीय.
Jul 23, 2013, 10:47 AM ISTइराकमधील बॉम्बस्फोटात ३० ठार, ७० जखमी
उत्तर इराकमध्ये झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटात ३० ठार ते ३० जण जखमी झालेत. हा हल्ला पोलीस मुख्यालयाच्या परिसरात झाला.
Feb 3, 2013, 03:57 PM ISTबगदाद बॉम्बस्फोटात १६ ठार
बगदादमध्ये गुरुवारी साखळी बॉम्बस्फोटांत सुमारे १६ जण ठार झाले, तर ५६ लोक जखमी झाले.
Jun 1, 2012, 03:24 PM IST