ipl mega auction

IPL लिलावात ज्याला सगळ्यांनी नाकारलं त्याची Ind vs SL सीरीजसाठी थेट टीम इंडियात निवड

टीम इंडियात एका अशा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. जो आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलाय.

Feb 19, 2022, 09:29 PM IST

भारतीय संघानंतर या खेळाडूचं IPL करिअर संपल, १० संघांकडून मिळाला ठेंगा

भारतीय संघातील उत्तम खेळाडूचं करिअर संपणार, IPL मध्ये कुणी विचारलही नाही... 

Feb 15, 2022, 08:08 AM IST

Ipl Mega Auction 2022 | एकही सामना न खेळता Arjun Tendulkar चा 'भाव' वाढला

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं 2 दिवसीय मेगा ऑक्शन (Ipl Mega Auction 2022) पार पडलं आहे.

 

Feb 13, 2022, 10:47 PM IST

IPL Mega Auction मध्ये या खेळाडूंना भाव नाही!

इंडियन प्रीमियर लीगच्या या लिलावात 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.  

Feb 12, 2022, 02:10 PM IST

IPL Mega Auction 2022 : शिखर धवनची बल्ले बल्ले इतक्या कोटींची बोली, आर अश्विनही मालामाल

भारताचा स्टार ओपनर शिखर धवनवर या हंगामातली पहिली बोली लागली, आता धवन दिसणार या जर्सीत

Feb 12, 2022, 01:59 PM IST

IPL मेगा ऑक्शननंतर 'या' खेळाडूंची थेट लागणार कर्णधारपदी वर्णी!

या मेगा लिलावात काही जुने आणि युवा खेळाडू मोठ्या प्रमाणात मालामाल होणार आहे

Feb 12, 2022, 10:57 AM IST

7 वर्षांनंतर Mega Auction 2022 च्या मैदानात उतरणार स्टार फलंदाज

लोकप्रिय आणि धडाकेबाज फलंदाज 7 वर्षांनी Mega Auction 2022 मध्ये उतरणार, त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता 

Jan 17, 2022, 02:42 PM IST

IPL 2022 | कोरोनामुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सर्व सामने महाराष्ट्रात?

IPL 2022 बद्दल मोठी बातमी येत आहे. यंदा आयपीएल महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. 

Jan 10, 2022, 02:14 PM IST

वाढत्या कोरोनामुळे IPL Mega Auction च्या तारखांवर टांगती तलवार

वाढत्या कोरोनामुळे  IPL Mega Auction वर संकट, तारखा बदलण्याची शक्यता

Jan 7, 2022, 05:47 PM IST

IPL 2022 वर कोरोनाचं संकट, लिलावाची तारीख पुढे जाण्याची शक्यता

जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे, असं असताना आता आयपीएल 2022 च्या लिलावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Jan 4, 2022, 08:45 PM IST

IPL 2022 : Mega Auction च्या तारखा जाहीर

कधी आणि कुठे होणार IPL 2022 साठी Mega Auction पाहा 

Dec 23, 2021, 12:39 PM IST

चाळीत दाटीवाटीत टेनिस बॉलने क्रिकेट खेळला, आज स्टेडिअम बांधून देतोय...पाहा..

टीम इंडियाचा घातक गोलंदाज एका खास कारणासाठी चर्चेत आला आहे.

Dec 17, 2021, 03:31 PM IST

IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये हे खेळाडू मालामाल होणार, दिग्गजाची भविष्यावाणी

 आयपीएलच्या 22 व्या मोसमाला अवघे काही महिने राहिले आहेत. 

Dec 7, 2021, 06:29 PM IST

IPL खेळण्यासाठी रवींद्र जडेजावर का लावला बॅन? या मागील खरं कारण समोर

आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला लिलावापूर्वी पैशांबाबत इतर संघांशी सौदेबाजी करण्यास मनाई आहे.

Dec 1, 2021, 08:48 PM IST

IPL 2022: के.एल राहुल आणि राशिद खानला 'ती' चूक पडणार महागात?

या दोन्ही खेळाडूंना टी-20 लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते. 

Dec 1, 2021, 09:25 AM IST