IPL Mega Auction 2022 | Ishan Kishan मालामाल, आतापर्यंतचा दुसरा महागडा भारतीय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा लिलावात (IPL Mega Auction 2022) आतापर्यंत विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) महागडा खेळाडू ठरला आहे.
Feb 12, 2022, 05:56 PM ISTIPL Mega Auction 2022: पंजाब किंग्सच्या टीममध्ये या खेळाडूंची एन्ट्री
पंजाबच्या पर्समध्ये सर्वात जास्त पैसे शिल्लक आहेत. त्यांना संघात सर्व नव्या खेळाडूंना घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक पर्याय असणार आहेत.
Feb 12, 2022, 03:44 PM ISTIpl Mgea Auction 2022 | आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पुढील जबाबदारी कोण सांभळणार?
IPL Mega Auction 2022 : आयपीएलने प्रशासनाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Feb 12, 2022, 03:44 PM IST
IPL Mega Auction 2022 | ऑक्शनर Hugh Edmeades यांना भोवळ, लिलाव थांबवला
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा लिलावादरम्यान (IPL 2022 Mega Auction) मोठी घटना घडली आहे. या मेगा ऑक्शनचे ऑक्शनर ह्यूज एडमीड्स कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध होऊन खाली पडले.
Feb 12, 2022, 02:38 PM ISTIPL Mega Auction 2022 : शिखर धवनची बल्ले बल्ले इतक्या कोटींची बोली, आर अश्विनही मालामाल
भारताचा स्टार ओपनर शिखर धवनवर या हंगामातली पहिली बोली लागली, आता धवन दिसणार या जर्सीत
Feb 12, 2022, 01:59 PM ISTIPL MEGA AUCTION 2022 : मुंबईकर श्रेयस अय्यरला लागला जॅकपॉट, या संघाने लावली सर्वाधिक बोली
आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी श्रेयस अय्यरवर करोडींची बोली, कर्णधारपदही मिळू शकतं
Feb 12, 2022, 01:24 PM ISTIpl Auction 2022 Date : मेगा ऑक्शनच्या तारखा जाहीर
Ipl 2022 Mega Auction ची तारीख निश्चित. या शहरात पार पडणार लिलाव प्रक्रिया.
Feb 1, 2022, 02:33 PM ISTIPL 2022 | आयपीएलमध्ये 9 वर्षानंतर या घातक गोलंदाजाचं पुनरागमन होणार?
आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे काही दिवस राहिले आहेत. लवकरच या 15 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे.
Jan 22, 2022, 10:13 PM IST
IPL 2022 | कोरोनामुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सर्व सामने महाराष्ट्रात?
IPL 2022 बद्दल मोठी बातमी येत आहे. यंदा आयपीएल महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2022, 02:14 PM ISTIPL 2022 : Mega Auction च्या तारखा जाहीर
कधी आणि कुठे होणार IPL 2022 साठी Mega Auction पाहा
Dec 23, 2021, 12:39 PM ISTIPL Mega Auction : सर्वात महागडे 'हे' 5 स्टार प्लेअर्स, यांच्यासाठी संघ आपापसात भिडणार
IPL 2022 च्या मेगा ऑक्शनची उत्सुकता
Dec 23, 2021, 06:42 AM ISTIPL मध्ये गौतम गंभीरंच कमबॅक, या टीमसाठी बजावणार मोठी भूमिका
आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे काही महिने राहिले आहेत.
Dec 18, 2021, 06:07 PM ISTIPL 2022 Mega Auction | दिल्ली 'या' खेळाडूंना रिटेन करणार नाही, दिग्गजाची माहिती, म्हणाला....
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे 4 महिने राहिले आहेत. आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 15) भारतात पार पडणार आहे.
Nov 23, 2021, 03:30 PM IST