IPL 2023: पहिल्या विजयानंतर Gujarat Titans ला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलमधून बाहेर
Kane Williamson Ruled Out from IPL 2023: पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. मात्र या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सच्या टीमला एक मोठा धक्का बसला. हा धक्का म्हणजे, केन विलियम्सनला मोठी दुखापत झाली आणि तो संपूर्ण लीग खेळू शकणार नाहीये.
Apr 1, 2023, 04:50 PM ISTIPL 2023: आयपीएलमध्ये 'हे' खेळाडू आहेत तुमच्या आवडत्या संघात. एका क्लिकवर जाणू घ्या संपूर्ण 10 संघ
IPL 2023 Teams Captains & Full Squads: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL 2023) स्पर्धेला 31 मार्चपासु सुरुवात होतय. तर 21 मे रोजी स्पर्धेची फायनल खेळवली जाईल. तब्बल 52 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये 70 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार असू यात घरच्या मैदानावर एक आणि विरोधी संघाच्या मैदानावर एक असे सामने खेळणार आहे. आयपीएलमधल्या दहा संघांपैकी 7 संघांमध्ये सध्या प्रत्येकी 25 खेळाडू आहेत. तर एका संघात 24 खेळाडू आणि दोन संघात प्रत्येकी 22 खेळाडू आहे. यातून सर्वोत्तम अंकरा खेळाडू सामन्यात उतरवण्यात येणार आहेत. आपण एक नजर टाकूय सर्व दहा संघांतील खेळाडूंच्या यादीवर.
Mar 31, 2023, 01:55 PM ISTIPL 2023 News : पहिल्याच सामन्याआधी चेन्नईला धक्का; धोनी मैदानात आलाच नाही तर....?
IPL 2023 News : आयपीएलमध्ये काही खेळाडूंच्या खेळासाठी क्रिकेटप्रेमी अतिशय उत्सुक असतात. अशाच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे धोनीचं. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना माहिचा खेळ पाहण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
Mar 31, 2023, 10:20 AM IST
IPL 2023: आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या चिअरलीडर्सना किती मानधन मिळतं?
IPL 2023 Cheer Leaders Salary: अशा या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांची बरसात करो, किंवा शकतं आणि आणि अर्धशतकं झळको, या चीअरलीडर्स लगेच तिथं असणाऱ्या व्यासपीठावर येऊन कमाल नृत्य सादर करतात आणि उपस्थितांचं लक्ष वेधतात.
Mar 30, 2023, 09:58 AM IST
IPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व
IPL 2023 Photos : आयपीएलचा हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं आहे. आणि या हंगामातही मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरणार आहे. आपण पाहुया सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची यादी
Mar 29, 2023, 02:10 PM ISTआयपीएल 2023 पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, रोहित शर्मा अचानक संघाबाहेर?
Mumbai Indians Squad IPL 2023: क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेल्या आयपीएलचा 16 वा हंगामा येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व रोहित शर्माची चर्चा सार्वधिक होत आहे.
Mar 29, 2023, 08:54 AM ISTIPL 2023 News : पाहा VIDEO; 'सुपला शॉट'मुळे सुर्यकुमार यादव वाचला, नाहीतर आलेली रुमबाहेरच राहण्याची वेळ
IPL 2023 News : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध संघ बहुविध पद्धतींनी क्रिकेचप्रेमींचं लक्ष वेधताना दिसत आहेत. (Mumbai India) मुंबई इंडियन्सही यात मागे नाही.
Mar 27, 2023, 01:57 PM IST
Asia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?
Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानात खेळला जाणार असला तर, भारतीय संघाचं काय? कटुता दूर लोटक संघ पाकिस्तानाच खेळणार? पाहा पीसीबी आणि बीसीसीआयच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला गेला...
Mar 24, 2023, 08:55 AM IST
कोण आहे आयपीएल 2023 मधल्या 10 संघांचे 10 प्रशिक्षक?, जाणून घ्या..
आयपीएलचा (Indian Premier League 2023) सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होत असून तब्बल 52 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या सर्व 10 संघांच्या प्रशिक्षकपदाची धुरा दिग्गज खेळाडूंवर सोपवण्यात आली आहे.
Mar 21, 2023, 09:23 PM ISTIPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL
IPL 2023: थोड्या दिवसात आयपीएल 2023 (IPL 2023 Match) ची मॅच रंगणार आहे. यावेळी या मॅचची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. तेव्हा येत्या आयपीएलला (IPL Teams) कोणाची टीप जिंकणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता (IPL Schedule) लागून राहिली आहे. परंतु सर्वात लोकप्रिय संघ म्हणजे 'दिल्ली कॅपिटल्स' (Delhi Capitals), तुम्ही या खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचे (Girlfriends) सौंदर्य पाहिलेत का?
Mar 21, 2023, 07:37 PM ISTIPL 2023 Photos: 31 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार, पाहा एकूण किती सामने, किती डबल हेडर... जाणून घ्या सर्वकाही
IPL 2023 Photos: देशभरातील क्रिकेट चाहते ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहातात त्या आयपीएल (Indian Premier League) स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होत आहे. बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2023 चं संपूर्ण वेळापत्रक (IPL Schedule 2023) जाहीर केलं आहे. यंदा आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार असून हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (GT) आणि एमएस धोणीच्या चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 28 पाहायला मिळणार आहे.
Mar 21, 2023, 01:44 PM ISTIPL 2023 Photos : लाजवाब, बेमिसाल! 7 Over, 7 Maiden, 7 Wickets ; IPL आधीच 'मिस्ट्री बॉलर'चा धमाका
IPL 2023 Photos : कमालच म्हणावी.... आयपीएलआधीच या मिस्ट्री बॉलरच्या नावानं अनेकांना भरली धडकी...
Mar 20, 2023, 02:34 PM ISTIPL 2023: BCCI चा IPL 2023 बाबत मोठा निर्णय, जर खेळाडूला कोरोना...!
IPL 2023: आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिला सामना गुजरात आणि चेन्नई या दोन संघांमध्ये रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीचं BCCI चा IPL 2023 बाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 19, 2023, 02:09 PM ISTIPL च्या इतिहासात सर्वात फास्ट बॉल टाकणारे गोलंदाज
IPL च्या इतिहासात सर्वात फास्ट बॉल (Fastest bowlers in IPL history) टाकणारे गोलंदाज कोणते? जाणून घ्या...
Mar 12, 2023, 10:54 PM ISTIPL 2023: 'हे' आहेत टीम इंडियातील हॅण्डसम हंक बॅचलर्स, ज्यावर अनेक मुली आहेत फिदा!
Team India In IPL 2023: लवकरच आयपीएलला सुरूवात होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया टीम इंडियातील (Bachelors) मोस्ट एलिजिबल बॅचलर्सविषयी
Mar 11, 2023, 01:38 PM IST