एकाच सामन्या हिरो आणि विलन दोन्ही ठरला आंद्रे रसेल, ट्विटरवर असा झाला ट्रोल
विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही कोलकाता संघाने मुंबईविरुद्धचा हा सामना 10 धावांनी गमावला. कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल मॅच जिंकवण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिल्यानंतरही विलन बनला.
Apr 14, 2021, 05:10 PM ISTIPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या 'मिस्ट्री गर्ल' ने लोकांची मने जिंकली, आयपीएल सामन्यात दिसणारी ही सुंदर मुलगी कोण?
दरवर्षी आयपीएलमध्ये अशा काही गोष्टी घडतात जे लोकं बऱ्याच काळासाठी उचलून धरतात. त्याला बर्याच काळासाठी आठवतात आणि त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील शेअर करतात.
Apr 13, 2021, 10:42 PM ISTटॅास दरम्यान संजू सॅमसनने जे केले, ते सामना रेफरी आणि राहुल पाहातच राहिले
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात टॅास दरम्यान एक मजेदार आणि आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली.
Apr 13, 2021, 10:36 PM ISTIPL 2021 : मुंबई इंडियन्सकडून या खेळाडूची निवड म्हणजे चुकीचा निर्णय, माजी दिग्गजांनी सांगितले कारण
पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल -2021 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण-आफ्रिकेच्या (South Africa) मार्को जानसेनला (Marco Jansen) अंतिम 11 खेळाडूंमध्ये जागा दिली होती.
Apr 13, 2021, 10:28 PM IST19 वर्षीय भारतीय खेळाडूने ख्रिस गेलला असा चेंडू टाकली की, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्यांना करावा लागला हस्तक्षेप
आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या सामन्यांमध्ये रनांचा जोरदार पाऊस पडला. दोन्ही संघांनी 200 हून अधिक रन्स केले.
Apr 13, 2021, 09:18 PM ISTतर माझी बायको घटस्फोट घेईल...... रिकी पॅान्टींग का घाबरतो बायकोला?
दिल्ली कॅपिटलचे मुख्य कोच रिकी पोंटिंगने शनिवारी मुंबईमध्ये झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल या आयपीएलच्या 2021व्या सीझनमधील पहिल्या सामन्यापूर्वी वक्तव्य केलं की, “....
Apr 13, 2021, 07:34 PM ISTख्रिस गेलनच्या 6 च्या वर्षावनंतर, प्रीती झिंटाकडून अशी प्रतिक्रिया....गेलकडून नवीन रेकॅार्ड
गेलचा आसपास रेकॅार्ड मोडणारा कोणीही नाही.
Apr 13, 2021, 07:31 PM ISTIPL 2021: वानखेडेमध्ये दीपक हुड्डाकडून षटकारांचा पाऊस, या दिग्गज खेळाडूंची बरोबरी
पंजाब किंग्जचा फलंदाज दीपक हूड्डाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध तुफानी खेळी खेळली. सोमवारी त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर छक्क्यांचा पाऊस पाडला.
Apr 13, 2021, 07:26 PM ISTफिटनेसच्या कारणामुळे टीम इंडियामध्ये मिळाला नाही चान्स, आता वेगळ्या अंदाजात ऑलराउंडरकडून उत्तर
गेल्या वर्षी आयपीएलच्या13व्या सत्रातच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट टीमला एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत. याचा परिणाम गेल्या 4 महिन्यांतच दिसून आला आहे.
Apr 13, 2021, 07:13 PM IST