झटपट बातम्या: देश-विदेश (28 जुलै 2014)
Jul 28, 2014, 10:49 AM ISTझटपट बातम्या: देश-विदेश (27 जुलै 2014)
Jul 27, 2014, 10:27 AM ISTझटपट : देश-विदेश, 26 जुलै 2014
Jul 26, 2014, 09:53 AM ISTझटपट : राज्य, देश, विदेश, 25 जुलै 2014
Jul 25, 2014, 11:20 AM ISTझटपट : देश विदेश, 9 जुलै 2014
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 11:13 AM ISTपुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 11:38 AM ISTझटपट बातम्या : राज्य, देश, विदेश, 29 जून 2014
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 11:54 AM ISTझटपट : राज्य, देश, विदेश, 28 जून 2014
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:33 AM ISTमर्सिडिज- बेंझची नवीन कार भारतात लॉन्च
लग्झरी कार बनाणारी जर्मन कंपनी मर्सिडिज-बेंझनं आपली एस क्लासमध्ये एक नवीन कार बाजारात आणली आहे. या कारची दिल्ली शोरुममध्ये १.५७ कोटी रुपये इतकी (एक्स शो रुम) किंमत आहे. लोकल टॅक्स लावल्यानंतर ही कार ऑनरोड पावणे दोन कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कमेची होते.
Jan 9, 2014, 04:26 PM ISTमुंबईत ‘आयआयटी टेकफेस्ट’ धूम...
मुंबईच्या आयआयटीमध्ये टेकफेस्ट या महोत्सवाची सध्या चांगलीच धूम सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या महोत्सवाटा आजचा अखेरचा दिवस आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गर्दी केली. यावरून रोबोचे अद्यापही विद्यार्थ्यांना किती आकर्षण याची प्रचिती आली.
Jan 5, 2014, 05:44 PM ISTबिग 'बॉक्स’मध्ये कामया आणि संग्रामचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड
‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सर्व स्पर्धक आपले टास्क लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये कामया आणि संग्रामनं आता आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॉसच्या घरा कामया आणि संग्राम हे दोघं टास्क अतिशय योग्यरितीनं पूर्ण करताना दिसत आहे. बिग बॉसनं दिलेलं प्रत्येक कार्य त्यांनी खंबीरपणे पूर्ण केलंय.
Dec 13, 2013, 08:14 PM ISTविराट कोहली घसरला...
भारताचा स्टार बॅटस मॅन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे बेटींग रॅक ‘नंबर वन’चे सिंहासन गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स ८७२ गुणांसह अव्वल स्थान काबीज करत कोहलीला दुसर्याव स्थानी ढकलले. भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी डिव्हिलियर्स हा कोहलीपेक्षा १७ रेटिंग गुणांनी पिछाडीवर होता. आता नव्या क्रमवारीत कोहली त्याच्यापेक्षा १३ गुणांनी पिछाडीवर पडला आहे.
Dec 13, 2013, 01:54 PM IST