भारतीयांना 'या' देशात पाय ठेवण्यासाठी द्यावे लागतात 1 लाख रुपये!
भारतासह इतर देशांतील लोक जगातील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. पण एक छोटासा देश आहे जिथे भेट देणे भारतीय पर्यटकांसाठी खूप महाग आहे. इथे उतरल्याबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून अंदाजे एक लाख रुपये कर वसूल केला जातो. या देशाचे नाव एल साल्वाडोर आहे
Oct 29, 2023, 05:53 PM ISTपर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले
पुन्हा भारतात कसं परतायचं याची चिंता त्यांना जाणवतेय.
Mar 27, 2020, 09:55 AM ISTगोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
एकीकडे मुंबईमध्ये असं टेन्शन असताना तिकडे गोव्यात मात्र देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केलीय. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात उत्साहाला उधाण आलं आहे.
Dec 31, 2017, 02:25 PM ISTगोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 02:11 PM ISTभारतीय पर्यटक वळतायेत चीनकडे...
भारतीय पर्यटकांसाठी चीन हळूहळू आवडतं ठिकाण बनू लागलंय. कमी बजेट आणि स्वस्त टूर पॅकेज यासाठी भारतीय पर्यटक आता चीनकडे वळू लागलाय. गेल्या वर्षात जवळपास ६ लाख भारतीय पर्यटकांनी चीनचा प्रवास केल्याचं एका टूर ऑपरेटरनं सांगितलं.
Aug 11, 2013, 08:38 PM IST