India Women Hockey olympics :घोडागाडी चालवून वडिलांनी तिला केलं हॉकिची 'राणी', संघर्ष इथंही चुकला नाही
मुलीनं असे कपडे घालण्यासंदर्भात सुरुवातीला त्यांनीही नकारात्मक सूर आळवला होता.
Aug 4, 2021, 04:14 PM ISTभारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार झाला मंत्री
हॉकीपटू संदीपला जवानाच्या चुकीमुळे पायाला गोळी लागली होती.
Nov 14, 2019, 09:47 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला
भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे.
Mar 16, 2018, 02:42 PM ISTआशिया कप जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं जोरदार स्वागत
आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ सोमवारी मायदेशी परतला. दिल्ली विमानतळावर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय हॉकी संघाने दहा वर्षांनंतर अंतिम फेरीत मलेशियाला हरवले.
Oct 23, 2017, 04:46 PM ISTपाकिस्तानला धूळ चारत भारताने फायनल गाठली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 04:09 PM ISTभारतीय हॉकी संघाने केला नेदरलॅंडचा 4-3 ने पराभव
भारतीय हॉकी संघाने एका रोमांचक सामन्यात नेदरलॅंडचा 4-3 असा पराभव केला. भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग विजयाचा हिरो ठरला. मनप्रीतने दोन गोल केले. 30 व्या आणि 44 व्या मिनिटाला त्याने गोल केले. तर वरुण कुमारने 17 व्या आणि हरजीत सिंगने 49 व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवला. जगातील चौथ्या क्रमांकाच्या नेदरलँड टीमने गेल्या आठवड्यात जर्मनीचा 7-1 ने पराभव केला होता.
Aug 14, 2017, 10:36 AM ISTरिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये
भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे.
Aug 9, 2016, 11:04 PM ISTम्हणून भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीला गैरहजर
रियो ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीचं सगळेच जण कौतुक करत आहेत.
Aug 6, 2016, 01:20 PM ISTभारत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे.
Jun 17, 2016, 01:39 PM ISTपाकिस्तानच्या हॉकी प्रशिक्षकाकडून भारताच्या खेळाचे कौतुक
गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या १२व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत हॉकीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचे हॉकी प्रशिक्षक रेहान बट यांनी भारतीय हॉकीपटू तसेच भारतीय चाहत्यांच्या खेळ भावनेचे कौतुक केले.
Feb 14, 2016, 08:27 AM ISTटीम इंडियाचं 'मिशन ऑलिंपिक'
दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. या पराभवामुळे भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही. आता टीम इंडियाचे 'मिशन ऑलिंपिक क्वालिफायर' सुरु झाले आहे.
Dec 7, 2011, 03:01 AM IST